Baby's Day Out, मराठी बातम्या FOLLOW Babys day out, Latest Marathi News बेबीज डे आऊटबेबीज डे आऊट या चित्रपटात अॅडम रॉबर्ट वॉर्टन आणि जेकब जोसेफ वॉर्टन या भावंडांनी काम केलं होतं. आई-वडील किंवा कोणीही वडिलधारी मंडळी सोबत नसताना एक छोटासा चिमुकला शहरातील विविध ठिकाणी जातो अशी बेबीज डे आऊट या प्रसिद्ध चित्रपटाची कथा होती. Read More
वयाच्या ३३ व्या वर्षी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय (smriti khanna) ...
पती-पत्नी आणि त्यांची ७ मुले एकाच दिवशी आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतात ...
आपल्या घरी लक्ष्मी येणार म्हणल्यावर आजोबा आणि मेगास्टार चिरंजीवी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ...
एका अपत्यानंतर लगेच दुसरे अपत्य होऊ नये म्हणून अनेकदा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या जातात किंवा सुरक्षितता म्हणून कधी कधी कंडोम वापरला जातो ...
फायझर कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचे मोठे कौतूक होत आहे, कंपनीच्या नव्या धोरणानुसार कर्मचाऱ्यास १२ आठवडे म्हणजे जवळपास ३ महिने ही सुट्टी मिळणार आहे. ...
अर्भकाचा जन्म ईशान्य मेक्सिकोमधील ग्रामीण रुग्णालयात झाला होता. ...
अमेरिकेच्या वैद्यक इतिहासातील आगळी घटना ...
गर्भातील मुलांच्या हावभावांचा प्रथमच सखोल अभ्यास ...