बेबीज डे आऊटबेबीज डे आऊट या चित्रपटात अॅडम रॉबर्ट वॉर्टन आणि जेकब जोसेफ वॉर्टन या भावंडांनी काम केलं होतं. आई-वडील किंवा कोणीही वडिलधारी मंडळी सोबत नसताना एक छोटासा चिमुकला शहरातील विविध ठिकाणी जातो अशी बेबीज डे आऊट या प्रसिद्ध चित्रपटाची कथा होती. Read More
फायझर कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचे मोठे कौतूक होत आहे, कंपनीच्या नव्या धोरणानुसार कर्मचाऱ्यास १२ आठवडे म्हणजे जवळपास ३ महिने ही सुट्टी मिळणार आहे. ...