लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाबर आजम

Babar Azam Latest news

Babar azam, Latest Marathi News

बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे.
Read More
PAK vs ENG, T20 WC 2022: "आधी त्याला 'मॅचविनर' म्हणालास आणि नंतर..."; पाकिस्तानी क्रिकेटर Babar Azamवर संतापला - Marathi News | Mohammad Amir lashes out at Babar Azam says pehle match ke baad dressing room me video bani thi tu mera match winner hai T20 World Cup 2022 PAK vs ENG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आधी त्याला मॅचविनर म्हणालास आणि नंतर..."; बाबरवर भडकला पाक क्रिकेटर

"पहिल्या मॅचनंतर व्हिडीओ बनवली होती, नंतर 'त्याचं' काय केलं समजलंच नाही" ...

Eng Vs Pak T20 : “अन्यथा निकाल वेगळा असता,” पाक कर्णधारानं या गोष्टीला ठरवलं पराभवासाठी जबाबदार - Marathi News | babar azam on shaheen shah afridi injury during pakistan vs england final pak vs eng t20 world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :“अन्यथा निकाल वेगळा असता,” पाक कर्णधारानं या गोष्टीला ठरवलं पराभवासाठी जबाबदार

Eng Vs Pak T20 : टी २० विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात घडलेल्या एका घटनेला पाकिस्तानच्या कर्णधारानं जबाबदार ठरवलं आहे. ...

Alex Hales: भारताला विश्वचषकातून बाहेर करणाऱ्याचा दुसऱ्याच चेंडूवर उडाला त्रिफळा! - Marathi News | ENG vs PAK Final Live England opener Alex Hales was clean bowled by Pakistan's Shaheen Afridi on the second ball   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला विश्वचषकातून बाहेर करणाऱ्याचा दुसऱ्याच चेंडूवर उडाला त्रिफळा!

आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात किताबासाठी लढत होत आहे. ...

T20 World Cup Final ENG vs PAK : सन्नाटा! आदिल रशीदने पाकिस्तानच्या बाबर आजमला 'मामू' बनवला; इंग्लंडने फास आवळला, Video  - Marathi News | T20 World Cup Final ENG vs PAK Live : Adil Rashid gets Babar Azam for 32 from 28 balls, PAK 85/4, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सन्नाटा! आदिल रशीदने पाकिस्तानच्या बाबर आजमला 'मामू' बनवला; इंग्लंडने फास आवळला, Video 

T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरलेल्या कर्णधार बाबर आजमने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लय पकडली. आज तो पाकिस्तानसाठी खिंड लवढत होता, पण... ...

ENG vs PAK Final Live: "ते तुम्हाला सांगणार नाहीत पण आजची मॅच पाहणार", पाकिस्तानच्या माजी खेळाडूने भारताला डिवचलं - Marathi News | ENG vs PAK Final Live Former Pakistan player Imran Nazir has targeted Indians from today's match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ते तुम्हाला सांगणार नाहीत पण आजची मॅच पाहणार", माजी खेळाडूने भारताला डिवचलं!

आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. ...

PAK vs ENG Final: फायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकला; बाबर आझमला बसला मोठा धक्का, वाचा सविस्तर - Marathi News |  PAK vs ENG Final, England has won the toss and decided to bowl first  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फायनलमध्ये इंग्लंडने टॉस जिंकला; बाबर आझमला बसला मोठा धक्का, वाचा सविस्तर

आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. ...

T20 World Cup : '...तर २०४८मध्ये बाबर आजम पाकिस्तानचा पंतप्रधान बनेल'; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी, Video  - Marathi News | 'Babar Azam will become Pakistan's PM if...': former Indian captain and legendary batterSunil Gavaskar opines ahead of PAK-ENG T20 WC final  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'...तर २०४८मध्ये बाबर आजम पाकिस्तानचा पंतप्रधान बनेल'; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

'Babar Azam will become Pakistan's PM if...': भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले आणि India vs Pakistan मेगा फायनलचे स्वप्न, स्वप्नच राहिले. ...

T20 World Cup, NZ vs PAK Live : Kane Williamson ची विकेट मिळवण्यासाठी पाकिस्तानचा उतावळेपणा, तोंडावर आपटण्याची आली वेळ  - Marathi News | T20 World Cup, NZ vs PAK Live : Pakistan gamble on the caught behind decision for Kane Williamson and lose a review | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केन विलियम्सनची विकेट मिळवण्यासाठी पाकिस्तानचा उतावळेपणा, तोंडावर आपटण्याची आली वेळ 

T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. ...