Babar Azam Latest news , मराठी बातम्या FOLLOW Babar azam, Latest Marathi News बाबर आजम हा पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू व कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या आघाडीच्या फलंदाजांमध्ये बाबरच्या नावाचा समावेश आहे. त्याची तुलना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी केली जाते. तो पाकिस्तानच्या ट्वेंटी-२०, कसोटी व वन डे संघातील प्रमुख खेळाडू आहे. Read More
बाबरने नक्की असा कोणता विक्रम केलाय पाहा... ...
PAK vs ENG 3rd Test : पाकिस्तानचा दुसरा डाव २१६ धावांत गडगडला असून इंग्लंडसमोर १६७ धावांचे माफक लक्ष्य आहे. ...
Babar azam reply to criticism: पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने ट्विटच्या माध्यमातून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. ...
PAK vs ENG 2nd Test : इंग्लंडचा फलंदाज जो रूट याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत वेगळ्या विक्रमाची नोंद केली. ...
पाकिस्तानी संघ इंग्लंडविरूद्ध मायदेशात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ...
सध्या पाकिस्तानच्या धरतीवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. ...
PAK vs ENG Test Live Scorecard: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लिश संघाने 74 धावांनी विजय मिळवून विजयी सलामी दिली. ...
PAK vs ENG, 4th Day Test Match: इंग्लंडचा कसोटी संघ सध्या पाकिस्तानच्या धरतीवर कसोटी मालिका खेळत आहे. ...