लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
शरयू नदीच्या पाण्याने काळाराम मंदिरात जलाभिषेक - Marathi News | Jalabhishek in Kalaram temple at nashik for ram mandir | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :शरयू नदीच्या पाण्याने काळाराम मंदिरात जलाभिषेक

नाशिक - अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर लवकरात लवकर उभे रहावे यासाठी पंचवटीतील काळा राम मंदिरात जलाभिषेक करण्यात आला. अयोध्या ... ...

राम मंदिरासाठी कायदा करण्यास सरकार तयार; मात्र आचारसंहितेमुळे अडचण - इंद्रेश कुमार - Marathi News | indresh kumar rss slams cji bench claims govt ready law ayodhaya ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी कायदा करण्यास सरकार तयार; मात्र आचारसंहितेमुळे अडचण - इंद्रेश कुमार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी राम मंदिरावरून सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठावर टीका केली आहे.  ...

... त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या पुतळ्याला धर्म संसदेतील संत-महंतांचा विरोध - Marathi News | ... Therefore, the statue of Lord Shriram opposes the Saint-Mahanta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या पुतळ्याला धर्म संसदेतील संत-महंतांचा विरोध

वाराणसी येथे परम धर्म संसदेचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 25 ते 27 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल 1008 संत-महंतांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. ...

प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येतच का हवं? फारूक अब्दुलांचा सवाल - Marathi News | Why the Lord Shree Ram temple is in Ayodhya? Farooq Abdullah's question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येतच का हवं? फारूक अब्दुलांचा सवाल

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात फारूक अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ...

राम मंदिर की रामराज्य? - Marathi News | Ram Rajya Ram temple? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राम मंदिर की रामराज्य?

रामाने लंका जिंकल्यानंतर ती बिभीषणाच्या हाती सोपविली. त्याला सत्तेची हाव नव्हती. आता विरोधक संपुष्टात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दमन नीती अवलंबली जाते. विरोधक नको असतात. ...

उद्धव ठाकरेंचे प्रयत्न कौतुकास्पद; भाजपाकडेच राम मंदिराचे पेटंट नाही - उमा भारती   - Marathi News | Uddhav Thackeray's efforts are appreciated; BJP does not have patent for Ram temple - Uma Bharti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंचे प्रयत्न कौतुकास्पद; भाजपाकडेच राम मंदिराचे पेटंट नाही - उमा भारती  

राम मंदिर हे सर्वांचे आहे. उद्धव ठाकरे यांचे राम मंदिरासाठी सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. भाजपाकडेच राम मंदिराचे पेटंट नाही. ...

...तर तुमच्या छातीचे मोजमाप पुन्हा घ्यावे लागेल, राम मंदिरावरुन उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला - Marathi News | Ayodhya Ram Mandir : Uddhav Thackeray criticized PM Narendra Modi over Ram Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर तुमच्या छातीचे मोजमाप पुन्हा घ्यावे लागेल, राम मंदिरावरुन उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला

Ayodhya Ram Mandir : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर निर्माणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे.  ...

‘राम मंदिर’ आंदोलनाच्या आडून संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts to attacking the Constitution by the name of 'Ram Temple' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राम मंदिर’ आंदोलनाच्या आडून संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न

संविधान बचाव रॅलीतील सूर : ‘मोदी हटाव देश बचाव’चा नारा ...