लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
''देशातील शांती मुस्लिम नव्हे, तर हिंदू बिघडवतात" - Marathi News | sunni central waqf board lawyer rajeev dhavan in ayodhya case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''देशातील शांती मुस्लिम नव्हे, तर हिंदू बिघडवतात"

मुस्लिम पक्षकारांचे वकील राहिलेल्या राजीव धवन यांनी हिंदूंसंदर्भात केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीकेचा झोड उडवली जात आहे. ...

राम मंदिर होण्याचा मार्ग मोकळा; सुन्नी वक्फ बोर्डाने फेरविचार याचिका दाखल न करण्याचा निर्णय   - Marathi News | Open the way to build the Ram Temple; Sunni Waqf Board decides not to file review petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर होण्याचा मार्ग मोकळा; सुन्नी वक्फ बोर्डाने फेरविचार याचिका दाखल न करण्याचा निर्णय  

आता अयोध्येत कुठल्याही वादाशिवाय राम मंदिर होण्याचा होण्याचा मार्ग तूर्तास मोकळा झाला आहे. ...

अयोध्या निकालाविरुद्ध पुनर्विचार याचिकेला शबाना आझमी, नसरुद्दीन शहांचा विरोध; सांगितले हे कारण - Marathi News | Shabana Azmi, Nasruddin Shah opposed the move of challenging the SC in ayodhya dispute; The reason stated this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या निकालाविरुद्ध पुनर्विचार याचिकेला शबाना आझमी, नसरुद्दीन शहांचा विरोध; सांगितले हे कारण

निवेदनावर ज्येष्ठ, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार, उद्योजक, कवी, कलाकार, चित्रपट निर्माते आणि नाट्यकालावंतांच्या सह्या आहेत. ...

राममंदिराच्या उभारणीत कोणताही अडथळा नाही - राजनाथसिंह - Marathi News | There is no obstacle in the construction of the Ram Mandir - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राममंदिराच्या उभारणीत कोणताही अडथळा नाही - राजनाथसिंह

अयोध्येत भव्य राममंदिर उभारणीच्या मार्गात जगातील कोणतीही शक्ती अडथळा आणू शकणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी म्हटले. ...

रामजन्मभूमी : फेरविचार याचिका दाखल करणे मुस्लिमांच्या अहिताचे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग - Marathi News |  Ram Janmabhoomi: Filing of reconsideration petition of Muslim minority, National Minority Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामजन्मभूमी : फेरविचार याचिका दाखल करणे मुस्लिमांच्या अहिताचे, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग

अयोध्येत रामजन्मभूमी विवादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत फेरविचार याचिका दाखल करणे मुस्लिमांच्या हिताचे नाही. ...

अयोध्या : तब्बल 500 वर्षांनी क्षत्रिय कुटुंबांनी पगडी, चामड्याची चप्पल घातली - Marathi News | Ayodhya: After nearly 500 years, the Kshatriya families wore turban, leather slippers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या : तब्बल 500 वर्षांनी क्षत्रिय कुटुंबांनी पगडी, चामड्याची चप्पल घातली

अयोध्येच्या बाजुलाच असलेल्या पूरा बाजार ब्लॉक आणि आसपासच्या 105 गावांतील सूर्यवंशी क्षत्रिय समाज राहतो. ...

डाव्या इतिहासकारांमुळेच अयोध्येचा मुद्दा चिघळला - Marathi News | The issue of Ayodhya was intrigued by the left historians | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डाव्या इतिहासकारांमुळेच अयोध्येचा मुद्दा चिघळला

डाव्या इतिहासकारांच्या खोटेपणामुळे समाजात गैरसमज पसरत गेले व अयोध्येचा मुद्दा चिघळला, असा आरोप भारतीय पुरातत्त्व विभागातील सेवानिवृत्त प्रादेशिक संचालक के.के.मोहम्मद यांनी केले. ...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena chief Uddhav Thackeray's Ayodhya visit postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा लांबणीवर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा नि्काल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. ...