lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अविका गौर

अविका गौर

Avika gor, Latest Marathi News

बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली. मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.
Read More
'बालिका वधू' फेम अविका गौरचे मोनोकिनीमधील ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल, पहा हे फोटो - Marathi News | Avika Gor Swimsuit Photos from Maldives Goes Viral on Social Media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू' फेम अविका गौरचे मोनोकिनीमधील ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल, पहा हे फोटो

'बालिका वधू' मालिकेतील आनंदी आता दिसते खूप वेगळी, ग्लॅमरस फोटोंमुळे येते चर्चेत - Marathi News | Anandi in 'Balika Vadhu' series looks very different now, comes into the spotlight due to glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू' मालिकेतील आनंदी आता दिसते खूप वेगळी, ग्लॅमरस फोटोंमुळे येते चर्चेत

बालिका वधू फेम अविका गौर बऱ्याचदा फोटोंमुळे चर्चेत येत असते. ...

'बालिका वधू' फेम अविका गौर खरंच लग्नाविना झाली का मनीष रायसिंघनच्या बाळाची आई?; अखेर तिनेच सांगितलं सत्य - Marathi News | Did Avika Gaur really the mother of Manish Raisinghan's baby without marring him?; In the end, she told the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू' फेम अविका गौर खरंच लग्नाविना झाली का मनीष रायसिंघनच्या बाळाची आई?; अखेर तिनेच सांगितलं सत्य

अभिनेत्री अविका गौर आणि तिचा सहकलाकार मनिष रायसिंगन यांच्याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा ऐकायला मिळते आहे. ...

'पंछी बनू उडती फिरूं मस्त गगनमें' 'बालिका वधू फेम अविका गौरचा डान्सिंग मूड - Marathi News | Avika Gor looks glamorous in plunging neckline dress but it's her caption that deserves your attention | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पंछी बनू उडती फिरूं मस्त गगनमें' 'बालिका वधू फेम अविका गौरचा डान्सिंग मूड

'बालिका वधू' आणि 'ससुराल सिमर का' या मालिकेत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री अविका गौर गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. तसेच आपल्या मेकओव्हरमुळेही ती कायम चर्चेत असते. ...

‘बालिका वधु’नं गुपचूप उरकलं लग्न? अविका गौरचा फोटो पाहून सुरु झाली चर्चा - Marathi News | balika vadhu fame avika gor bride look viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बालिका वधु’नं गुपचूप उरकलं लग्न? अविका गौरचा फोटो पाहून सुरु झाली चर्चा

होय, अविकाने सोशल मीडियावर वधूच्या वेशातील फोटो शेअर केला आणि तिचा हा फोटो पाहून सगळ्याच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ...

आरशात पाहिल्यावर स्वतःचा तिरस्कार वाटायचा; या कारणामुळे रोज रडायची अविका गौर - Marathi News | Balika Vadhu fame actor Avika Gor Says Once I Looked At Myself In The Mirror And I Hate Myself | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आरशात पाहिल्यावर स्वतःचा तिरस्कार वाटायचा; या कारणामुळे रोज रडायची अविका गौर

Avika Gor's glam photos post weight loss 'बालिका वधू' मालिकेमुळे घराघरात पोहचलेली छोटी आनंदी म्हणजेच अविका गौरला आजही रसिक त्याच नावाने ओळखतात. ...

चर्चा तर होणारच,अविका गौरने बॉयफ्रेंडसह शेअर केला रोमँटीक फोटो,एकत्र घालवतायत वेळ - Marathi News | Avika Gaur shared a romantic photo with her boyfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चर्चा तर होणारच,अविका गौरने बॉयफ्रेंडसह शेअर केला रोमँटीक फोटो,एकत्र घालवतायत वेळ

अविका गौरचा झालेला मेकओव्हर तुम्हाला स्पष्ट जाणवेल. तिच्या नव्या लूकने चाहत्यांचीही पसंती मिळवली होती. शेअर केलेल्या  प्रत्येक फोटोमधील अविकाची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच होती.  ...

'बालिका वधु' फेम अविका गैरने वजन कमी केल्यावर शेअर केला बिकनीमधला फोटो, दिसतेय ग्लॅमरस - Marathi News | Balika vadhu fame avika gor share blue bikini photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधु' फेम अविका गैरने वजन कमी केल्यावर शेअर केला बिकनीमधला फोटो, दिसतेय ग्लॅमरस

अविकाने बरेच वजन कमी केले आहे. ...