लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अविका गौर

अविका गौर, मराठी बातम्या

Avika gor, Latest Marathi News

बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली. मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.
Read More
Video: कॅमेरासमोरच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला झाल्या कोरड्या उलट्या, प्रेग्नंट असल्याच्या चर्चा; काही महिन्यांपूर्वीच झालंय लग्न - Marathi News | avika gor vomating in front of camera video goes viral is she pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कॅमेरासमोरच प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला झाल्या कोरड्या उलट्या, प्रेग्नंट असल्याच्या चर्चा; काही महिन्यांपूर्वीच झालंय लग्न

व्हिडीओत पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना अभिनेत्रीची तब्येत अचानक बिघडल्याचं दिसत आहे. त्यानंतर तिला उलट्याही होत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमुळे अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

लग्नानंतर ३ महिन्यांतच टीव्ही अभिनेत्री प्रेग्नंट? लवकरच देणार गुडन्यूज, म्हणाली- "आम्ही यासाठी तयार नव्हतो पण..." - Marathi News | is balika vadhu fame actress avika gor pregnant shared good news after 3 months of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ३ महिन्यांतच टीव्ही अभिनेत्री प्रेग्नंट? लवकरच देणार गुडन्यूज, म्हणाली- "आम्ही यासाठी तयार नव्हतो पण..."

'पती पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये अविका दिसली होती. याच शोमध्ये ऑन स्क्रीन अविकाने मिलिंद चांदवानीसोबत लग्न केलं होतं. गेल्याच वर्षी तिचा विवाहसोहळा पार पडला. आता लग्नानंतर ३ महिन्यांतच अविका गुडन्यूज देण्याच्या तयारीत आहे.  ...

"लवकरच आमचं छोटंसं..." लग्नाच्या ४ दिवसांनी 'बालिका वधू' फेम अविका गौरने दिली 'गुड न्यूज' - Marathi News | Balika Vadhu Fame Actress Avika Gor And Her Husband Milind Chandwani Share Good News After 4 Days Of Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लवकरच आमचं छोटंसं..." लग्नाच्या ४ दिवसांनी 'बालिका वधू' फेम अविका गौरने दिली 'गुड न्यूज'

लग्नाच्या ४ दिवसांनी 'बालिका वधू' फेम अविका गौरने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ...

नॅशनल टेलिव्हिजनवर लग्नबंधनात अडकली अविका गौर, क्युट कपलचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | avika gor got married to milind chandwani on national television sets of pati patni aur panga show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नॅशनल टेलिव्हिजनवर लग्नबंधनात अडकली अविका गौर, क्युट कपलचा व्हिडिओ व्हायरल

'पती पत्नी और पंगा' शोच्या सेटवर झालं खरंखुरं लग्न ...

राधे माँला निमंत्रण! 'बालिका वधू' फेम अविका गौरचं लग्न वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीवर होतेय टीका - Marathi News | Balika Vadhu fame actress Avika Gor invite radhe maa on sparks controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राधे माँला निमंत्रण! 'बालिका वधू' फेम अविका गौरचं लग्न वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीवर होतेय टीका

बालिका वधू फेम अभिनेत्री अविका गौरने तिच्या लग्नात राधे माँला जाहीर आमंत्रण दिल्याने सर्वजण तिच्यावर टीका करत आहेत ...

सस्पेन्स, थ्रिलर अन् हॉररने उडेल थरकाप; 'हा' सिनेमा एकट्यात बघण्याची हिंमतच होणार नाही! - Marathi News | bloody ishq 2024 best horror film give goosebumps now trending on ott starrer avika gor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सस्पेन्स, थ्रिलर अन् हॉररने उडेल थरकाप; 'हा' सिनेमा एकट्यात बघण्याची हिंमतच होणार नाही!

सस्पेन्स, थ्रिलर अन् हॉररने उडेल थरकाप, 'हा' हॉरर सिनेमा ओटीटीर आहे ट्रेंडिंग, तुम्ही पाहिलात का? ...

नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न करणार 'ही' अभिनेत्री, दिग्गज कलाकारांनी दिले आशीर्वाद - Marathi News | actress avika gor going to marry on national television with fiance milind chandwani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न करणार 'ही' अभिनेत्री, दिग्गज कलाकारांनी दिले आशीर्वाद

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीचं लग्न अख्खा देश पाहणार ...

'बालिका वधू'फेम अविका गौरचा झाला साखरपुडा, खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज - Marathi News | balika vadhu fame actress avika gor engaged with boyfriend milind chandwani shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू'फेम अविका गौरचा झाला साखरपुडा, खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

कोण आहे अभिनेत्रीचा होणारा नवरा? ...