सना इक्बाल या आघाडीच्या महिला बाइक रायडरचा आज मंगळवारी कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये सकाळी झालेल्या या अपघातात तिची कार खांबाला आदळली. कारमध्ये तिचे पती होते, ते सुखरूप असून सनानं मात्र जीव गमावला आहे ...
पावसाळ्यामध्ये कार भरपूर वापरली जात नाही, असा काहींचा समज असतो. अर्थात पावसामध्ये कार वापरल्यानंतर त्यावेळी झालेल्या परिणामांबाबत पावसाळ्यानंतर तपासणी करा, तिची सर्व्हिंसिंग करून घ्या. ...
रस्त्यांवरील पांढरे व पिवळे पट्टे हे वाहन, पादचारी यांच्या सुयोग्य वर्दळीसाठी आहेत. वाहन चालकांच्या मार्गदर्शनासाठी व त्याच्या संकेताप्रमाणे नियमाप्रमाणे वाहन चालवण्यासाठी असतात ...
कोणत्याही वाहनाला गोटा झालेला टायर वापरणे हे अतिशय धोकादायक असून ते टायर्स ताबडतोब काढून चांगले नवीन टायर लावणे आवश्यक असते. कारण तसे टायर वापरणे पूर्णपणे असुरक्षित आहे. ...
उंटावरून शेळ्या हाकणे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, अशा प्रकारच्या काही म्हणी मराठीत आहेत. काहीसा तशाच प्रकारचा एक वाक्प्रचार ऑटोमोबाईलच्या क्षेत्रात आहे. तो म्हणजे बॅक सीट ड्रायव्हर... ...
कार चालकाने आपल्या पुढे डॅशबोर्डवर असलेल्या इन्स्ट्रुमेंट पॅनेलवरील सांकेतिक दिव्यांची माहिती सतत ठेवली पाहिजे व त्याकडे लक्षही नीट ठेवले पाहिजे. त्यामुळे कारच्या विविध दोषांबाबत व समसस्येबाबत ताबडतोब निवारण करता येते ...
प्रोजेक्टर हेडलाइट हा सध्याच्या काळातील एक आधुनिक तंत्राचा अविष्कार आहे. रात्रीच्यावेळी अन्य वाहनांच्या चालकांचे डोळे न दीपवता प्रखर प्रकाशझोताने रस्ता उजळवणारा हा एचआयडी पद्धतीमधील बल्ब असलेले उपकरण आहे ...