कारमधील एअर फिल्टर छोटा घटक असला तरी अतिशय गरजेचा व महत्त्वाचा घटक आहे. तो वेळीच तपासणे व योग्यवेळी बदलणे महत्त्वाचे असते. अन्यथा त्यामुळे भवितव्यात नको त्या दुरुस्तीची कटकटही मागे लागू शकते. ...
इंजिन ऑइल हे इंजिनाच्या कामामधील अतिशय मोलाचे काम करणारे तेल आहे. त्या तेलाच्या जास्तीतजास्त प्रभावी वापराबरोबरच ते अधिक काळ नीट राहावे यासाठी फिल्टरही महत्त्वाचा असतो. हा फिल्टर व तेल यांची सुयोग्य देखभाल, बदल हाच कारच्या चांगल्या आयुष्याचा मार्ग अस ...
कारमधील प्लॅस्टिक कप्पे हे खूपत उपयोगी असतात. मात्र त्याचा वापर योग्य पद्धतीने करायला हवा. ते साफही वेळच्यावेळी करायला हवेत, अन्यथा त्यांचा त्रास व कटकटही होऊ शकते. ...
अमेरिकेतील लास वेगासमध्ये सेमा ऑटोमोटिव्ह शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये अनेक कार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी अमेरिकेतील नामांकित कार कंपनी हेनेसीने आपल्या सर्वाधिक वेगवान वेनम एफ5 कारचे (Hennessey Venom F5 ) प्रात्यक्षिक दाखविले. ...
होंडाने आता स्कूटरच्या वाढत्या मागणीमुळे ग्राझिआ ही एक आकर्षक स्कूटर सादर करण्याचे योजिले आहे. साधारण नोव्हेंबरमध्ये ती प्रत्यक्ष हाती पडू शकेल, अशी अपेक्षा असताना सोशल मिडियावर तिची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. ...
कर्नाटकमध्ये १०० सीसी क्षमतेपेक्षा कमी ताकदीच्या दुचाकींवरून पिलियन रायडर्स म्हणजे मागे बसणार्याला बंदी घालण्याचा विचार होत असून संबंिधत कायदा सुधारणेसाठी आता सरकार सरसावले आहे. ...
महामार्ग, द्रुतगती महामार्ग यावर कार पार्क करताना अतिदक्षता महत्त्वाची आहे. विशेष करून रात्री पार्क करताना विनाकारण कार उभ करू नये, केल्यास प्रथम पार्किंग लाइट चालू करावेत ...