इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Automobile, Latest Marathi News
कार चालविताना चालकाला नेहमी सतर्क रहावे लागते. त्याला चारही दिशांना नजर ठेवावी लागते. मागे पाण्यासाठी त्याला आरशांवर अवलंबून रहावे लागते. ...
होंडा भारतीय बाजारात आपली नवीन कार CR-V लॉन्च करणार आहे. कंपनीने यावर्षी फेब्रूवारीमध्ये या कारच्या लॉन्चबाबत खुलासा केला होता. ...
मोटारसायकल चालवत असताना अचानक क्लच वायर तुटल्यास काय हालत होते, याचा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभव आलाच असेल. अशावेळी जवळपास मॅकॅनिक न भेटल्यास बाईक ढकलत न्यावी लागते. ...
पावसाळ्यात कार चालविणे थोडे त्रासदायक असते. पावसाचे पाणी सारखे काचेवर पडत असल्याने पुढचे किंवा बाजुचे पाहणे कठीण होते. ...
जगातल्या अनेक कंपन्यांच्या वाहनांत औरंगाबाद शहर परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांमध्ये तयार झालेला एक तरी स्पेअर पार्ट असतोच. ...
या स्कूटरचे नाव फ्लो आहे. एका चार्जिंगमध्ये 80 किमी अंतर कापते. ...
उन्हाळ्यात टायर फुटतात तर पावसाळ्यात निसरडे रस्ते किंवा खड्ड्यांमुळे रिम बेंड होण्याच्या घटनाही वाढतात. यामुळे वाहनाच्या टायरचे आरोग्य चांगले ठेवणे आपल्या हातात आणि फायद्याचे आहे. ...
या कारची किंमत 9.9 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. या कारमध्ये चार व्हेरिअंट्स असून सर्वात वरचे मॉडेलची किंमत 13.90 लाख रुपये आहे. ...