दुचाकी वाहनांवरील आरसे हे अनेकांचे मोडलेले, खराब स्थिती असतात. त्याकडे अनेक चालकांना लक्षही द्यावेसे वाटत नाही. मात्र ही बाब कधी गंभीर अपघातालाही कारणीभूत ठरू शकते. ...
वाहन चालवणे ही कला आहे, ड्रायव्हिंग सेन्स अधिक विकसित करण्यासाठी acceleration sense विकसित करायला हवा, जाणवून घ्यायला हवा. ड्रायव्हिंग व अॅक्सलेशनचा सेन्स ही एक अनुभूती आहे, त्यामुळे ड्रायव्हिंग कौशल्यही वाढते व तुमची लवचिकताही. ...
आज नोकिया ८ या मॉडेलला लाँच करण्यात आले. हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ‘अमेझॉन इंडिया’ या शॉपींग पोर्टलवरून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. हे मॉडेल ग्राहकांना प्रत्यक्षात १४ ऑक्टोबरपासून मिळेल. ...
स्कूटर ही आज सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन वाहतुतीचे एक साधनच बनली आहे, इतकेच नव्हे तर चालवायला सोपी, महिलांनाही हाताळायला सोपी असणारी, पूर्वीच्या तुलनेत वजनाला हलकी असलेली, ऑटो गीयरची ही स्कूटर आहे ...
कारच्या इंजिनाचे तापमान अधिक तप्त होऊ नये त्याचे तापमान स्थिर राहावे, यासाठी कूलन्ट हे द्रावण असते. हिरव्या वा पिवळ्या रंगाचे हे द्रावण बॉनेटमध्ये एका प्लॅस्टिकच्या टाकीत असते. त्यात दिलेला स्तर नेहमी तपासा. ...
स्टिअरिंगसाठी विविध प्रकारची कव्हर्स बाजारात मिळतात. स्वतःची कार असली व नियमित आपणच वापरत असाल तर कारच्या स्टिअरिंगसाठी चांगले कव्हर जरूर घ्या. रेक्झिन, फोम लेदर, सिंथेटिक कापड, लेदर, सिलिकॉन, या मटेरिअलमध्ये ही कव्हर्स मिळतात ...
कारमध्ये इंटेरियर्समधील कामात बांबूचा वापर करता येऊ शकतो, प्लॅस्टिकबरोबर त्याचा वापर करणे शक्य व टिकावू ठरू शकते, असे फोर्ड मोटार कंपनीच्या चीनमधील संशोधन केंद्रात शोधले गेले आहे. ...
रेनॉ इंडियाच्या क्विड या छोटेखानी कारला भारतीय बाजारपेठेत येऊन दोन वर्ष झाली. रेनॉ व निस्सान यांनी विकसित केलेली ही कार. क्विडची १ लीटर व ऑटोगीयरमध्येही आवृत्ती काढण्यात आली आहे. ...