लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

कार रिव्हर्स घेताना बझर असणे अजिबात गरजेचे नाही - Marathi News | There is no need to have a buzzer while taking a car in reverse | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कार रिव्हर्स घेताना बझर असणे अजिबात गरजेचे नाही

कार रिव्हर्स घेताना वाजणारा बझर हा अनेकदा ध्वनिप्रदूषणाखेरीज व दुसऱ्याला त्रास होण्याखेरीज काही साध्य करीत नसतो. कार रिव्हर्स घेण्याच्या तंत्रातही त्याची आवश्यकता असल्याचे दिसत नाहीये ...

कारमध्ये करा मऊशार डोअरमॅटचा अनोखा वापर - Marathi News | Unique use of door mat in the car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारमध्ये करा मऊशार डोअरमॅटचा अनोखा वापर

घराच्या दारात वापरले जाणारे विविध प्रकारचे डोअरमॅट्स कारमध्ये ड्रायव्हरच्या उपयोगासाठी वारपरता येऊ शकतात. अनवाणी पायाने ड्रायव्हिंग करणाऱ्यांना, कमी उंची असणाऱ्यांना त्याचा वापर कदाचित आवडूही शकतो. अर्थात हे प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीवर व वापरावर ...

मोटारसायकलला लावण्यासाठीच्या आकर्षक बॅगा जुन्या व नव्याचा संगमच - Marathi News | attractive side bags for motorcycle | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मोटारसायकलला लावण्यासाठीच्या आकर्षक बॅगा जुन्या व नव्याचा संगमच

मोटारसायकलीला बाजूला स्टील वा अॅल्युमिनियमचे बॉक्स लावण्याची साधारण बाब. उपयुक्तता असली तरी त्यात नावीन्य शोधले जाते हे खरेच. मोटारसायकलीला चामड्याच्या वा त्यासारख्या अन्य सामग्रीचा वापर करून तयार केलेल्या साइडबॅग्स सध्या वापरल्या जात आहेत. नव्या व ज ...

मोटारसायकलीला लावण्याचे छोटोसे पण अत्यंत उपयुक्त हॅण्डल - Marathi News | A small but very handy handle of motorcycles | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मोटारसायकलीला लावण्याचे छोटोसे पण अत्यंत उपयुक्त हॅण्डल

लेडीज हॅण्डल ही मोटारसायकलीला लावण्याचे एक छोटेसे साधन आहे. महिला मागे बसताना त्याना हात घट्ट पकडून बसण्याची ही सुटसुटीत रचना आहे ...

अॅडाप्टिव्ह हेडलाइट्स... वळणांवर रात्री रस्ता अधिक सुस्पष्ट करणारा आधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार - Marathi News | Adaptive headlights ... Innovative modern technology more transparent night driving | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अॅडाप्टिव्ह हेडलाइट्स... वळणांवर रात्री रस्ता अधिक सुस्पष्ट करणारा आधुनिक तंत्रज्ञानाचा अविष्कार

इलेक्ट्रॉनिक्सने केलेली अॅडॉप्टिव्ह हेडलाइटची कमाल भारतात अद्याप तरी सर्व कार्सना दिलेली नाही. उच्च श्रेणीतील कार्सना ही सुविधा दिलेली आढळते. युरोप वा अमेरिकेत दिसणारी ही सुविधा भारतात येण्यास वेळ लागणार नाही, फक्त किंमत जास्त मोजावी लागेल इतकेच ...

सीटबेल्ट हा प्रवाशांच्या सुरक्षिततेचे एक महत्त्वाचे साधन - Marathi News | Seat belt is an important means of safety for travelers | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सीटबेल्ट हा प्रवाशांच्या सुरक्षिततेचे एक महत्त्वाचे साधन

कारमध्ये सीटबेल्ट हा सक्तीचा आहे, पण त्याहीपेक्षा तो सुरक्षिततेसाठी आहे, हेच मुळात कोण विचारात घेत नाही. नवी साधने वापरली जातात तेव्हा त्याच्याबरोबर असलेल्या या अन्य साधनांचाही वापर करायला हवा तरच मूळ साधनांच्या वापराला अर्थ राहील. ...

कारमध्ये अंतर्गत रचनेत प्लॅस्टिकच्या वापराने घडवली क्रांती - Marathi News | The revolution in the car using the plastic in the internal structure | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कारमध्ये अंतर्गत रचनेत प्लॅस्टिकच्या वापराने घडवली क्रांती

मोटारीचा शोध लागल्यानंतर त्यात अनेक प्रकारचे बदल झाले. इंजिन, त्याची ताकद, त्या मोटारीमधील विविध सुविधा इतकेच नव्हे तर मोटारीच्या अंतर्भागातील रचनेमध्येही ही बदलाची व नवनव्या सुधारणांची बाब सतत राहिली आहे. ...

यावेळचा ऑटो एक्स्पो ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ रोजी नोएडात - Marathi News | This time auto expo 9 to 14 February 2018 at Noida | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :यावेळचा ऑटो एक्स्पो ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ रोजी नोएडात

ग्रेटर नोएडामध्ये इंडिया एक्स्पो मार्च येथे ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ या काळात ऑटो एक्स्पोमधील मोटर शो आयोजित करण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी दिल्लीमध्ये होणारा हा ऑटो एक्स्पो म्हणजे वाहनप्रेमींसाठी व शौकिनांसाठी एक पर्वणी असते ...