लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन उद्योग

वाहन उद्योग, मराठी बातम्या

Automobile industry, Latest Marathi News

अडीच हजार दुचाकी, चारशेहून अधिक चारचाकी रस्त्यावर - Marathi News | Two and a half thousand two-wheelers, more than four hundred four-wheelers on the road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अडीच हजार दुचाकी, चारशेहून अधिक चारचाकी रस्त्यावर

विजयादशमीचा मुहूर्त : लॉकडाऊननंतर आॅटोमोबाईल्स क्षेत्रात ४० कोटींची उलाढाल ...

फक्त 2.99 लाखांच्या Renault Kwidवर मिळतोय 40,000 रुपयांचा बंपर डिस्काउंट, 'हे' आहेत खास फिचर्स - Marathi News | renault is offering 40000 discount on kwid car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 2.99 लाखांच्या Renault Kwidवर मिळतोय 40,000 रुपयांचा बंपर डिस्काउंट, 'हे' आहेत खास फिचर्स

क्विड ही किफायतशीर किमतीत उपलब्ध होणारी एक एंट्री लेव्हल कार आहे. भारतात ही कार अत्यंत लोकप्रीय आहे. एवढेच नाही, तर या कारची मागणीही मोठी आहे. (Renault Kwid) ...

‘द बर्निंग कंटेनर’ ; कानपूरच्या जळीतग्रस्त कंटेनरच्या मदतीला धावले सोलापूरकर - Marathi News | ‘The Burning Container’; Solapurkar rushed to the aid of a burnt container in Kanpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘द बर्निंग कंटेनर’ ; कानपूरच्या जळीतग्रस्त कंटेनरच्या मदतीला धावले सोलापूरकर

२० मोपेड भस्मसात; मोटार मालक संघाच्या पदाधिकाºयांचा चालकाला दिलासा ...

वाहन उद्योगातील नोकऱ्यांमध्ये होऊ शकेल मोठी कपात - Marathi News | FADA Warns Job Losses At Auto Dealerships May Be Worse Than Last Year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहन उद्योगातील नोकऱ्यांमध्ये होऊ शकेल मोठी कपात

‘फाडा’ची भीती : मागील वर्षापेक्षा कठीण परिस्थिती ...

CoronaVirus: थँक्यू महिंद्रा! केवळ ४८ तासांत बनविले व्हेंटिलेटरचे प्रारूप; खर्च अवघा ७५०० रुपये - Marathi News | CoronaVirus: Thank U Mahindra! cheapest ventilator made in 48 hours; cost Rs 7500 hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: थँक्यू महिंद्रा! केवळ ४८ तासांत बनविले व्हेंटिलेटरचे प्रारूप; खर्च अवघा ७५०० रुपये

CoronaVirus in Mumbai महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रांनीच ही आनंदाची वार्ता दिली आहे. कंपन्या बंद किंवा कमी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक कामे सुरु ठेवण्यात आली आहेत. या वेळाचा सदुपयोग महिंद्राच्या इगतपुरी आणि मुंबईतील कर्मचाऱ्यांनी केला आहे. ...

३१ मार्चपासून बीएस-फोर वाहनांची नोंदणी होणार बंद - Marathi News | Registration of BS-Four vehicles will be closed from March 7 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३१ मार्चपासून बीएस-फोर वाहनांची नोंदणी होणार बंद

३१ मार्चनंतर बीएस फोर मानांकन असलेल्या वाहनांची नोंदणी केली जाणार नाही. ...

ऑटो सेक्टरला कोरोनाचा फटका, महिंद्रा-टाटाच्या वाहन विक्रीत मोठी घट - Marathi News | Corona virus blows to auto sector, Mahindra-Tata vehicle sales decline BKP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑटो सेक्टरला कोरोनाचा फटका, महिंद्रा-टाटाच्या वाहन विक्रीत मोठी घट

auto sector News : देशातील आघाडीच्या ऑटो कंपन्यांच्या वाहन विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. ...

डिझेलप्रेमींना मारुतीचा दे धक्का; कार विक्रीच केली कायमची बंद - Marathi News | diesel lovers unhappy with Maruti Suzuki's decision; will not sale diesel cars anymore | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :डिझेलप्रेमींना मारुतीचा दे धक्का; कार विक्रीच केली कायमची बंद

देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकीने नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आधी केवळ डिझेलमध्ये मिळणारी व्हिटारा ब्रिझा ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही पहिल्यांदाच पेट्रोलमध्ये लाँच केली. ...