लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

Video : आगीच्या तांडवानंतर आता ऑस्ट्रेलियात आलं वाळूचं वादळ, व्हिडीओ पाहून उडेल तुमचा थरकाप! - Marathi News | After fire pics of dust storm in Australia goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : आगीच्या तांडवानंतर आता ऑस्ट्रेलियात आलं वाळूचं वादळ, व्हिडीओ पाहून उडेल तुमचा थरकाप!

काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीची चर्चा जगभरात झाली. ...

ऑस्ट्रेलिया आग : 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर मदतीला धावला, दिसणार मोठ्या भूमिकेत - Marathi News | Australia Fire : Indian legend Sachin Tendulkar Gets Big Role In Bushfire Cricket Bash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया आग : 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर मदतीला धावला, दिसणार मोठ्या भूमिकेत

ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले, तर निसर्गाचीही प्रचंड हानी झाली. ...

सिगारेटची पेटती थोटके रस्त्यावर फेकल्यास होणार जबर दंड - Marathi News | Extreme penalties for throwing cigarette on the street | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिगारेटची पेटती थोटके रस्त्यावर फेकल्यास होणार जबर दंड

भारतासह जगभरात वणवे लागण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यामुळे जंगल आणि प्राण्यांवर मोठे संकट ओढवले आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेली आग हे देखिल अशाच प्रकारच्या आगीचा परिणाम आहे. ...

ऑस्ट्रेलिया आग : आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र आता पुराचा धोका - Marathi News | australian rain dozes off fire but flood threat arises | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलिया आग : आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र आता पुराचा धोका

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र आता ऑस्ट्रेलियाच्या काही भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे.   ...

IND vs AUS : मालिकेचा निर्णय आज! रोमहर्षक लढतीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया सज्ज - Marathi News | IND vs AUS 3rd ODI: India-Australia ready for a today's thrilling battle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : मालिकेचा निर्णय आज! रोमहर्षक लढतीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया सज्ज

मालिका विजयासाठी दोन्ही संघ अखेरच्या सामन्यात सर्व ताकद पणाला लावून खेळतील, यात शंका नाही. ...

...तरच दिमाखदार कारकिर्दीची धमाकेदार अखेर करण्याची संधी अन्यथा ‘फिनिशर’चा शेवट? - Marathi News | Editorial on Mahendra Singh Dhoni only then the chance to end a brilliant career otherwise | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तरच दिमाखदार कारकिर्दीची धमाकेदार अखेर करण्याची संधी अन्यथा ‘फिनिशर’चा शेवट?

सचिन, गांगुली, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण या ‘फॅन्टॅस्टिक फाइव्ह’चा आणि युवराज, झहीर, हरभजन या हुनरबाज क्रिकेटपटूंचा अस्त महेंद्रसिंह धोनीने जवळून पाहिला आहे. स्वत:च्या कारकिर्दीची अखेर कशी व्हावी, याचाही आडाखा त्याने बांधलेला असणार. ...

India vs Australia, 2nd ODI : राजकोटवर टीम इंडियाचा इतिहास नाही खास, ऑस्ट्रेलिया पुन्हा हिसकावणार विजयाचा घास? - Marathi News | India vs Australia, 2nd ODI : Team India's woeful record in Rajkot is advantage Australia ahead of 2nd ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 2nd ODI : राजकोटवर टीम इंडियाचा इतिहास नाही खास, ऑस्ट्रेलिया पुन्हा हिसकावणार विजयाचा घास?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना राजकोटवर खेळवण्यात येणार आहे. ...

आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दुसरा एकदिवसीय सामना; मालिकेत कायम राहण्याचे आव्हान - Marathi News | India's second ODI against Australia today; The challenge of staying in the series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दुसरा एकदिवसीय सामना; मालिकेत कायम राहण्याचे आव्हान

कर्णधार विराट कोहली पुन्हा तिसऱ्या स्थानी खेळणार ...