लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान, पण BCCI ने ठेवली एक मोठी अट - Marathi News | Ravindra Jadeja named in the squad for the series against Australia, but the BCCI made a big condition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान, पण BCCI ने ठेवली एक मोठी अट

दुखापतीमुळे संघातून बाहेर असलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा टीम इंडियात परतला आहे, पण त्याच्यासमोर एक मोठी अट ठेवण्यात आली आहे. ...

Shaun Tait: "हसवणारा मित्र अश्रू देऊन गेला...", PAK क्रिकेटरचे शॉन टेटबद्दलचे ट्विट अन् चाहते संभ्रमात - Marathi News | Pakistani cricketer Shahnawaz Dahani is being trolled because of his tweet on Shaun Tait's return to Australia   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हसवणारा मित्र अश्रू देऊन गेला...", PAK क्रिकेटरचे शॉन टेटबद्दलचे ट्विट अन् चाहते संभ्रमात

शुक्रवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामधील वन डे मालिकेचा अखेरचा सामना पार पडला. ...

अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूनं बिग बॅश लीग सोडली, ऑस्ट्रेलियावर भडास उतरवली! जाणून घ्या काय घडलं? - Marathi News | Afghanistan star player pacer naveen ul haq quits big bash league after australia cancel odi series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूनं बिग बॅश लीग सोडली, ऑस्ट्रेलियावर भडास उतरवली! जाणून घ्या काय घडलं?

अफगाणिस्तानमधील महिलांचे अधिकार कमी केल्याच्या निषेधार्थ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही मालिका न करण्याचा निर्णय घेतला. तालिबानने अलीकडेच अफगाण महिलांना विद्यापीठात शिकण्यास आणि एनजीओमध्ये काम करण्यासही बंदी घातली आहे. ...

IND vs SL, 2nd ODI Live: भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी - Marathi News | IND vs SL, 2nd ODI Live: History: 95th win for India against Sri Lanka, equals with Australia for most wins against a single opponent. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी केली बरोबरी

India vs Sri Lanka, 2nd ODI Live: भारतीय संघाने कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात ४ विकेट्स राखून विजय मिळवला. ...

Australia vs Taliban: ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा तालिबान्यांना जोरदार दणका! Afghanistan बद्दल घेतला मोठा निर्णय - Marathi News | Australia slams Taliban and cancels men ODI series against Afghanistan in March | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा तालिबान्यांना जोरदार दणका! अफगाणिस्ताबद्दल घेतला मोठा निर्णय

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये लादलेल्या नियमांविरोधात सुरू झालाय संघर्ष ...

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यासाठी उतरवला तगडा संघ; दुखापतग्रस्त असूनही या खेळाडूंना दिली संधी - Marathi News | Cricket Australia has announced the Australian team under the leadership of Pat Cummins for the tour of India    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यासाठी उतरवला तगडा संघ; 'दुखापत' असूनही या खेळाडूंना दिली संधी

australia squad for india tour: ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. ...

Norma Johnston: ऑस्ट्रेलियाच्या सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटूचे निधन - Marathi News | Australia oldest Test cricketer Norma Johnston dies at 95 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटूचे निधन

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विट करून दिली माहिती ...

Kane Richardson BBL 2023 Video: 'सुपर-भन्नाट' कॅच! चेंडू हवेत जाताच रिचर्डसन वाऱ्याच्या वेगाने धावला अन् झेपावला... - Marathi News | BBL 2023 Kane Richardson takes super awesome catch Melbourne vs Hobert match caught and bowled watch viral video clip | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'सुपर-भन्नाट' कॅच! चेंडू हवेत जाताच रिचर्डसन वाऱ्याच्या वेगाने धावला अन् झेपावला...

स्वत:च्याच गोलंदाजीवर असा झेल घेणं खूप कठीण असतं ...