शहराजवळील सातारा गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारवेच्या लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला सातारा ग्रामस्थ आणि जलदूत सामाजिक संस्थेतर्फे रविवारी (दि.६) सुरुवात झाली. ...
भूमिगत गटार योजनेचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी तब्बल ६० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा ठराव अखेर शनिवारी रात्री उशिरा मनपाच्या सर्वसाधारण सभेत एकतर्फी मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र नागरी पायाभूत विकास कं. लि. या शासन अंगीकृत वित्तीय संस्थेकडून पहिल्या ...
शहराला पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा हे स्वप्न कधी पूर्ण होईल हे सांगणे कठीण आहे. मात्र, बीड बायपास रोडवरील अथर्व रॉयल सोसायटीमध्ये ९९ फ्लॅटला मागील ५ वर्षांपासून पाईपलाईनद्वारेच गॅस पुरवठा केला जात आहे. ...
खंडपीठाच्या आदेशानुसार मागील काही वर्षांपासून सलीम अली सरोवराला कुलूप लावण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी एमआयएमचे नगरसेवक नासेर सिद्दीकी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सरोवराचे गेट कटर लावून तोडले. ...
हर्सूल सावंगी येथे प्रक्रिया केलेला कचरा टाकण्यास विरोध करून दगडफेक करणारे नगरसेवक पूनम बमने व इतर १२ जणांवर शासकीय कामात अडथला आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर मंगळवारी शहरातील शिक्षण क्षेत्रातील काही सेवानिवृत्त महिलांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खा.चंद्रकांत खैरे आणि महापौर नंदकुमार घोडेले यांना शहरातील कचरापुराण केव्हा संपणार याप्रकरणी जाब विचारला. ...
शहरातील कचराकोंडीमुळे गेले काही दिवस कचरा जाळण्याच्या उद्योगाने शहरात दम्याच्या रुग्णांत दीडपट वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी जागतिक दमा दिनानिमित्त स्पष्ट केले. ...