लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औरंगाबाद महानगरपालिका

औरंगाबाद महानगरपालिका

Aurangabad municipal corporation, Latest Marathi News

'ब्लेम गेम बंद करा',क्रांती चौक उड्डाणपूलाच्या दुरुस्तीवरून हायकोर्टाने तिन्ही विभागांना फटकारले - Marathi News | Close Blame Game, High Court slams AMC, PWD,MSRDC for repairing Kranti Chowk flyover | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ब्लेम गेम बंद करा',क्रांती चौक उड्डाणपूलाच्या दुरुस्तीवरून हायकोर्टाने तिन्ही विभागांना फटकारले

रस्ते महामंडळ, सा. बां. विभाग आणि मनपाला त्वरित तोडग्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत ...

रुग्णालयांतच ऑक्सिजन निर्मिती, तरीही सिलिंडरवर होतोय खर्च - Marathi News | Oxygen production in hospitals, however, still paying for per cylinder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णालयांतच ऑक्सिजन निर्मिती, तरीही सिलिंडरवर होतोय खर्च

प्रकल्प बसविले, पण सिलिंडर भरणाऱ्या यंत्रणेचा विसर पडल्याची घाटी, जिल्हा रुग्णालयांतील स्थिती ...

उड्डाणपुलांचे कारभारी आहेत तरी कोण ? दुरुस्तीसाठी यंत्रणांची टोलवाटोलवी - Marathi News | Who is in charge of flyovers? negligence of systems for repair of flyovers in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उड्डाणपुलांचे कारभारी आहेत तरी कोण ? दुरुस्तीसाठी यंत्रणांची टोलवाटोलवी

एमएसआरडीसीचे पत्र, मनपाचे हात वर, पीडब्ल्यूडीकडे एक पूल ...

पुन्हा भरणार ऑनलाईन शाळा, शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद - Marathi News | Online schools to be replenished, schools from 1st to 8th in the city closed due to increas in corona cases | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुन्हा भरणार ऑनलाईन शाळा, शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

Aurangabad Municipal Corporation : ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. ...

मुंबईच्या धर्तीवर करमाफी अशक्य, निर्णय झाला तर शहरातील ८० टक्के मालमत्ता करमुक्त होतील - Marathi News | Tax exemption is impossible on the lines of Mumbai, if a decision is taken, 80% of the properties in the Aurangabad city will be tax free | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईच्या धर्तीवर करमाफी अशक्य, निर्णय झाला तर शहरातील ८० टक्के मालमत्ता करमुक्त होतील

Aurangabad Municipal Corporation : मालमत्ता कर माफ होणे अशक्य असल्याचे शहरातील करमूल्य निर्धारण तज्ज्ञांची मते ...

चिंता ! शहराचा कोरोना पाॅझिटिव्हिटी रेट वाढला, सध्या ९५ रुग्णांवर उपचार सुरु - Marathi News | Worry! The city's corona positivity rate has increased, 95 patients currently receiving treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंता ! शहराचा कोरोना पाॅझिटिव्हिटी रेट वाढला, सध्या ९५ रुग्णांवर उपचार सुरु

दिवसभरात २४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यात महापालिकेच्या हद्दीतील २० आणि ग्रामीण भागातील ४ रुग्णांना सुटी देण्यात आली. ...

दररोज १४ हजार वाहनांचा राबता असलेल्या क्रांती चौक उड्डाणपुलावर धोकादायक गॅप - Marathi News | Dangerous gap on the Kranti Chowk flyover where 14,000 vehicles plying daily | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दररोज १४ हजार वाहनांचा राबता असलेल्या क्रांती चौक उड्डाणपुलावर धोकादायक गॅप

पुलाचे पिलर्स बेअरिंग तंत्रज्ञानावर आधारित असून पुलावरील सरफेसवर गॅप एवढा मोठा आहे की, खालून पाहिले तर, वरून जाणारी वाहने त्यातून दिसतात. ...

आता शेवटची संधी ! गुंठेवारी योजनेला ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Now one last chance! Gunthewari scheme extended till January 30 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता शेवटची संधी ! गुंठेवारी योजनेला ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

या उपक्रमाला आणखी महिनाभराची मुदतवाढ देण्याची सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली होती. ...