नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
India’s Vidhan Sabha Election 2019 News FOLLOW Assembly election 2019, Latest Marathi News आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्किम, 201 9 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर करण्याची घोषणा. Read More
जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. ...
अहमदनगर : सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १२ ते १५ टक्के मतदान झाले. वरुणराजाने उघडीप दिल्याने मतदानासाठी सकाळी उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मतदानकेंद्राच्या बाहेर चिखल झाल्याने मतदारांनी थोडी गैरसोय झाली. प्रमुख उमेदवारांनी सकाळी आठच्या आतच मतदाना ...
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांमध्ये असलेला उत्साह वेगवेगळ्या स्वरुपात आढळून येत होता. यवतमाळ जिल्ह्यातील एका युवा मतदाराने चक्क घोड्यावर मांड टाकून मतदान केंद्र गाठल्याचे दिसले. ...
निवडणूक अधिकाऱ्यांनी त्वरीत मशीन बदलल्याने मतदान सुरळीत सुरु ...
महाराष्ट्र राज्य विधानसभेसाठी सुरू झालेल्या मतदानाच्या प्रक्रियेवर ईव्हीएम मशीन्सच्या बिघाडाचे पाणी पडल्याने नागरिकांचा उत्साह ओसरल्याचेही दृश्य विदर्भात दिसून आले. ...
उपराजधानीसह विदर्भात अनेक ठिकाणी उमेदवारांनी सकाळच्या प्रहरी मतदान करण्यास पसंती दिल्याचे आढळून आले. ...
१३ व्या राज्य विधानसभेसाठी सोमवारी सुरू झालेल्या मतदानास गडचिरोली जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्तात प्रारंभ झाला. ...
Solapur Vidhan Sabha Election 2019 : सुरुवातीच्या काळात थोड्या संथगतीने मतदान प्रक्रिया सुरू होत असल्याचे चित्र आहे. ...