लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम, मराठी बातम्या

Assam, Latest Marathi News

भूस्खलनातून बनलेल्या तलावामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी अडल्याने पुराची भीती, आसाम-अरुणाचलमध्ये NDRF ची पथके तैनात - Marathi News | Fear of flood due to obstructing Brahmaputra due to artificial lakes, NDRF teams deployed in Assam and Arunachal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूस्खलनातून बनलेल्या तलावामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी अडल्याने पुराची भीती, आसाम-अरुणाचलमध्ये NDRF ची पथके तैनात

- भूस्खलनामुळे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचे पाणी अडून एक तलाव निर्माण झाले आहे. या जलाशयात मोठ्या प्रमाणात जलसाठा होत असल्याने आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. ...

Video : हत्ती पिसाळला अन् विधानसभा उप-सभापती कोसळले - Marathi News | Video : assam deputy speaker kripanath mallah falls off elephant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : हत्ती पिसाळला अन् विधानसभा उप-सभापती कोसळले

आसाम विधानसभेचे नवनियुक्त उप-सभापती कृपानाथ मल्लाह यांच्यासोबत शनिवारी (6 ऑक्टोबर) एक विचित्र घटना घडली. ...

जगातलं सर्वात मोठं रिव्हर आयलंड, सोलो ट्रीपसाठी बेस्ट डेस्टिनेशन! - Marathi News | Best destination for solo trip Majuli island | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :जगातलं सर्वात मोठं रिव्हर आयलंड, सोलो ट्रीपसाठी बेस्ट डेस्टिनेशन!

आम्ही तुमच्यासाठी अशा एका आयलंडची माहिती घेऊन आलो आहोत, जिथे तुम्ही तुमची सुट्टी मनसोक्तपणे एन्जॉय करु शकता. हे आयलंड आहे माजुली आयलंड.  ...

आसामवरही महापुराचे ढग; चीन ब्रह्मपुत्रेमध्ये सोडणार पाणी - Marathi News | cloud over Assam; China leaves WATER in Brahmaputra | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आसामवरही महापुराचे ढग; चीन ब्रह्मपुत्रेमध्ये सोडणार पाणी

नदीमधील पाण्याची पातळी गेल्या 50 वर्षांपेक्षा सर्वाधिक स्तरावर आहे. ...

काश्मीर झाले, आता आसाम - Marathi News | Kashmir finish, now Assam | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काश्मीर झाले, आता आसाम

आसाममध्ये गेल्या कित्येक दशकांपासून रोजगार व कामधंद्याच्या निमित्ताने आलेल्या व स्थायिक झालेल्या बांगला देशी, नेपाळी, बिहारी व अन्य प्रदेशातील लोकांची एक यादी आता सरकारने तयार केली आहे. ...

भाजी विक्रेत्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सापडली 'नकुशी', 25 वर्षांनी उजळल्या नशिबाच्या 'ज्योती' - Marathi News | The Girl Who Had Been Picked Up from A Garbage Pile, Gave A Return Gift 25 Years Later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजी विक्रेत्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सापडली 'नकुशी', 25 वर्षांनी उजळल्या नशिबाच्या 'ज्योती'

आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या काही घटना या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल, अशाच असतात. आसाममधील एका भाजीवाल्याचा आणि त्याच्या मुलीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ...

भाजपाचा मुख्यमंत्रीच बांगलादेशी?; 37 वेळा एडिट झालं विकिपीडिया पेज - Marathi News | tripura cm biplab kumar deb wikipedia page edited 37 times in 3 days over nrc controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचा मुख्यमंत्रीच बांगलादेशी?; 37 वेळा एडिट झालं विकिपीडिया पेज

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन भाजपाचा मुख्यमंत्री वादात ...

एनआरसीत कोणाशी भेदभाव केलेला नाही! - राजनाथ सिंह - Marathi News | Who has not discriminated against NRC! - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनआरसीत कोणाशी भेदभाव केलेला नाही! - राजनाथ सिंह

आसाममध्ये नॅशनल रिजिस्टर आॅफ सिटिझन्स अंतिम मसुद्याचे काम आसाम करारानुसार तयार करण्यात आले असून, त्यात कोणाबाबतही भेदभाव करण्यात आलेला नाही वा करण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत स्पष्ट केले. ...