आसाम मराठी बातम्या | Assam, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम

Assam, Latest Marathi News

“...अन्यथा नवा संघर्ष अटळ”; ‘त्या’ प्रकरणावरुन संजय राऊतांचा अमित शहांना सल्ला - Marathi News | sanjay raut gave advice to amit shah on assam mizoram border conflict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“...अन्यथा नवा संघर्ष अटळ”; ‘त्या’ प्रकरणावरुन संजय राऊतांचा अमित शहांना सल्ला

assam mizoram border conflict: आसाम-मिझोराम सीमावादावरून संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून अमित शहांना सल्ला दिला आहे. ...

तणाव आणखी वाढणार! आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये FIR - Marathi News | fir registered against assam cm himanta biswa sarma in mizoram over border clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तणाव आणखी वाढणार! आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात मिझोरममध्ये FIR

आसाम आणि मिझोरम दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण असून, आता त्यात भर पडण्याची शक्यता आहे. ...

Tokyo Olympic 2020 : चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी तरळले, आसामच्या लवलिनानं संकटांवर मात करत ऑलिम्पिक पदक निश्चित केले! - Marathi News | Tokyo Olympic 2020 : Lovlina Borgohain father working in a tea garden near Baromukhia, know her inspiring story | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympic 2020 : चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी तरळले, आसामच्या लवलिनानं संकटांवर मात करत ऑलिम्पिक पदक निश्चित केले!

वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्यानंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सर लवलिना बोरगोहाईं ( Lovlina Borgohain ) हिनं भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले. ...

Assam-Mizoram Clash: आसाम-मिझोरम वादावरून राहुल गांधी भडकले; अमित शाहंवर 'अशा' शब्दात साधला निशाणा - Marathi News | Assam Mizoram clash Rahul Gandhi targets Amit Shah and gives condolences to the families of those who have been killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam-Mizoram Clash: आसाम-मिझोरम वादावरून राहुल गांधी भडकले; अमित शाहंवर 'अशा' शब्दात साधला निशाणा

सीमावादावरून आसाम-मिझोरम बॉर्डरवरील लायलापूर येथे आसाम पोलीसचे 5 जवान शहीद झाले आहेत. तसेच 50 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. (Assam-Mizoram clash Rahul Gandhi targets Amit Shah) ...

ब्रेकिंग! आसाम-मिझोराम सीमा संघर्ष तापला; गोळीबारात आसामच्या सहा पोलिसांचा मृत्यू - Marathi News | 6 Assam Cops Killed As Border Violence With Mizoram Escalates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेकिंग! आसाम-मिझोराम सीमा संघर्ष तापला; गोळीबारात आसामच्या सहा पोलिसांचा मृत्यू

आसाम-मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे एकमेकांवर आरोप; अमित शहांनी हस्तक्षेप करण्याची मागणी ...

Full Lockdown : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन, पाहा अन्य राज्यांची काय स्थिती - Marathi News | full lockdown in kerala due to the increasing cases of corona know other states condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Full Lockdown : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन, पाहा अन्य राज्यांची काय स्थिती

Kerala Full Lockdown : केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच दिसत आहे. पुन्हा होणार संपूर्ण लॉकडाऊन. ...

देशद्रोहाच्या कायद्याखाली ३२६ गुन्हे दाखल; ६ दोषी - Marathi News | 326 cases filed under treason law and 6 guilty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशद्रोहाच्या कायद्याखाली ३२६ गुन्हे दाखल; ६ दोषी

वादग्रस्त ठरलेल्या देशद्रोहाच्या कायद्याखाली देशात २०१४ ते २०१९ दरम्यान ३२६ गुन्हे दाखल झाले व फक्त सहा जण दोषी ठरले. ...

Sara ali khan : कामाख्या देवीच्या दर्शनानंतर ट्रोल होतेय सारा, ट्रोलर्स म्हणाले,... लाज वाटू दे - Marathi News | Sara ali khan : Sara trolled for visiting a kamakhya devi temple netizens asks you are muslim shame on you | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Sara ali khan : कामाख्या देवीच्या दर्शनानंतर ट्रोल होतेय सारा, ट्रोलर्स म्हणाले,... लाज वाटू दे

Sara ali khan : सारा आसाम मधील सगळ्यात लोकप्रिय आणि ५१ शक्तिपीठां पैकी एक कामाख्या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेली. ...

कोरोनामुळे नोकरी गेली अन् एकेकाळी सौरव गांगुलीला गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूवर डाळ पुरी विकण्याची वेळ आली! - Marathi News | Prakash Bhagat, who once bowled to Sourav Ganguly, is selling 'dal puri' to make ends meet in Assam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनामुळे नोकरी गेली अन् एकेकाळी सौरव गांगुलीला गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूवर डाळ पुरी विकण्याची वेळ आली!

जगातील सर्वात श्रीमंत संघटना म्हणून बीसीसीआयची ओळख आहे. कोरोना संकटातही बीसीसीआयनं २०२०मध्ये ३ हजाराहून अधिक कोटी रुपयांची कमाई केली. पण... ...

जर बलात्काराचा आरोपी पळाला तर एन्काऊंटर पॅटर्नचा वापर केला पाहिजे; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य - Marathi News | assam cm himanta biswa sarma law and order encounter policy meeting with all police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर बलात्काराचा आरोपी पळाला तर एन्काऊंटर पॅटर्नचा वापर केला पाहिजे; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

Assam CM : कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी (Encounter Policy) योग्य असल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मत. ...