Assam Assembly Election 2026: रिंकी भुयान शर्मा यांनी पवन खेडा यांचे आरोप फेटाळून लावताना ‘तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव आहे, असा टोला लगावला आहे . तसेच खेडा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ...
Amit Shah Rally cancelled: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टर उतरवत असतानाच ही घटना घडली. ...
Mamoni Teron : निवडणूक ड्युटीवर असताना आपल्या लहान मुलाला पाठीवर बांधलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचा फोटो आसाम पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. ...