लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
T20 Asia Cup 2022 Ind vs HK : हाँगकाँगविरुद्ध विराट कोहलीला सूर गवसला, अर्धशतक झळकावून रोहित शर्माशी केली बरोबरी  - Marathi News | Asia Cup 2022 Ind vs HK : Fifty for Virat Kohli,  50* from 40 balls, he now has joint most fifty plus scores in T20is with Rohit Sharma - 31. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हाँगकाँगविरुद्ध विराट कोहलीला सूर गवसला, अर्धशतक झळकावून रोहित शर्माशी केली बरोबरी 

India Vs Hongkong Live Match Highlight : भारतीय फलंदाजांनी हाँगकाँगविरुद्ध दमदार कामगिरी केली. लोकेश राहुल, विराट कोहली यांनी फॉर्म परतल्याचे आपल्या खेळीतून जाहीर केले. ...

T20 Asia Cup 2022 Ind vs HK : सचिन तेंडुलकरनंतर आता Rohit Sharmaचं नाव; २१ धावांवर बाद होऊनही नोंदवला मोठा विक्रम  - Marathi News | Asia Cup 2022 Ind vs HK : Rohit Sharma dismissed for 21 from 13, Rohit is the 2nd fastest opener after Sachin Tendulkar to reach 12000 runs in international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरनंतर आता Rohit Sharmaचं नाव; २१ धावांवर बाद होऊनही नोंदवला मोठा विक्रम 

India Vs Hongkong Live Match Highlight :  हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...

T20 Asia Cup 2022 Ind vs HK : Rohit Sharma ची १ धाव ठरली विश्वविक्रमी, ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज  - Marathi News | Asia Cup 2022 Ind vs HK : Rohit Sharma becomes the first male player to score 3500 runs in T20I history. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma ची १ धाव ठरली विश्वविक्रमी, ट्वेंटी-२०त असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज 

India Vs Hongkong Live Match Highlight : पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आज तुलनेने कमकुवत हाँगकाँगचा सामना करण्यासाठी मैदानावर उरतला आहे. ...

T20 Asia Cup 2022 Ind vs HK Highlight : रोहित शर्माने असा काय निर्णय घेतला? 'या' खेळाडूसाठी Hardik Pandyaला बाकावर बसवला, हाँगकाँगने टॉस जिंकला   - Marathi News | Asia Cup 2022 Ind vs HK Highlight : Hong Kong won the toss and decided to bowl first, Hardik is rested, Rishabh Pant is playing. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने असा काय निर्णय घेतला? 'या' खेळाडूसाठी Hardik Pandyaला बाकावर बसवला

T20 Asia Cup 2022 India vs Hongkong Match Highlights :पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आज तुलनेने कमकुवत हाँगकाँगचा सामना करण्यासाठी मैदानावर उरतला आहे. ...

Asia Cup 2022 : India vs Afghanistan लढत पाहण्यासाठी येऊ नकोस, नाहीतर...!, अफगाणिस्तानच्या सुंदरीची चर्चा अन्...   - Marathi News | Wazhma Ayoubi : People are in awe of this beautiful Afghan cricket fan, Please don't come during India- Afghanistan match otherwise Indian fans will also cheer for Afghanista fan request on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Afghanistan लढत पाहण्यासाठी येऊ नकोस, नाहीतर...!, अफगाणिस्तानच्या सुंदरीची चर्चा अन्...  

Asia Cup 2022 : India vs Afghanistan - अफगाणिस्तान संघाने आशिया चषक २०२२मध्ये सलग दोन विजय मिळवून Super 4 मध्ये प्रवेश केला. ...

Asia Cup 2022, IND vs PAK : ...तर रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध Super 4 मधील लढतीत नाही खेळणार; ICCने दिलाय धक्का - Marathi News | India and Pakistan have been fined 40% of their match fees by referee Jeff Crowe for maintaining a slow over-rate in their Group A match of the Asia Cup 2022  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध Super 4 मधील लढतीत नाही खेळणार; ICCने दिलाय धक्का

Asia Cup 2022, IND vs PAK :  भारतीय संघाने आशिया चषक २०२२ स्पर्धेत दणक्यात सुरुवात करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धुळ चाखवली. ...

Asia Cup 2022: ...म्हणून हसन अली म्हणतो 'I Love India', फोटोंद्वारे पाहा भारतासोबतचे खास कनेक्शन - Marathi News | Hasan Ali wife Samiya Arzoo is from India so he said I love India, see photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून हसन अली म्हणतो 'I Love India', फोटोंद्वारे पाहा भारतासोबतचे कनेक्शन

सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंना भारतातही पूर्ण आदर आणि प्रेम मिळाले आहे आणि भारतीय क्रिकेटपटूंना देखील पाकिस्तानमध्ये चांगलीच पसंती मिळत आहे. ...

Asia Cup 2022: भारताच्या मॅच विनरचे 'हार्दिक' अभिनंदन; ऑलराउंडर पांड्याने ICC क्रमवारीत घेतली गरूडझेप - Marathi News | Hardik Pandya jumps to No.5 in ICC Men's T20i Ranking for All Rounders after Ind vs pak match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या मॅच विनरचे 'हार्दिक' अभिनंदन;पांड्याने ICC क्रमवारीत घेतली गरूडझेप

आशिया चषकातील पहिल्या सामन्यात केलेल्या शानदार खेळीमुळे हार्दिक पांड्याने मोठी झेप घेतली आहे. ...