लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
आशिया चषकाच्या तोंडावर पाकिस्तानला मोठा धक्का; स्टार क्रिकेटरने तडकाफडकी घेतली निवृत्ती - Marathi News | Pakistan bowler Wahab Riaz announces retirement from international cricket ahead of Asia Cup 2023 Ind vs Pak | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकाच्या तोंडावर पाकिस्तानला मोठा धक्का; स्टार क्रिकेटरने अचानक घेतली निवृत्ती

Pakistan cricketer retirement, Asia Cup 2023: यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे असूनही क्रिकेटला ठोकला रामराम ...

Asia Cup: रवी शास्त्रींनी निवडला भारताचा संघ, दोन तगड्या मॅचविनर्सना ठेवलं संघाबाहेर - Marathi News | Ravi Shastri choose Team India Squad for Asia Cup 2023 2 match winners excluded in Rohit Sharma team in Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup: रवी शास्त्रींनी निवडला भारताचा संघ, दोन तगड्या मॅचविनर्सना ठेवलं संघाबाहेर

३० ऑगस्टपासून सुरू होणार आशिया चषक स्पर्धा ...

२० वर्षीय कर्णधाराच्या नेतृत्वात नेपाळ आशिया कप खेळणार; पहिला सामना पाकिस्तानशी, पाहा संघ - Marathi News | 20 year old Rohit Paudel to lead Nepal at Asia Cup 2023, know here schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२० वर्षीय कर्णधाराच्या नेतृत्वात नेपाळ आशिया कप खेळणार; पहिला सामना पाकिस्तानशी

आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानपाठोपाठ आता नेपाळने देखील आपला संघ जाहीर केला आहे. ...

आशिया कपपूर्वी श्रीलंकेच्या खेळाडूची 'कसोटी' संपली; RCBच्या शिलेदारानं केली निवृत्तीची घोषणा - Marathi News | Sri Lanka all-rounder retires from Test cricket ahead of asia cup 2023, read here | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कपपूर्वी श्रीलंकेच्या खेळाडूची 'कसोटी' संपली; RCBच्या शिलेदाराची निवृत्ती

wanindu hasaranga : ३० ऑगस्टपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. ...

VIDEO : आशिया कपपूर्वी भारताला मोठा दिलासा; पंत 'फोटोग्राफर' अन् राहुल आणि अय्यर 'मैदानात' - Marathi News |  Rishabh Pant has shared a video of Indian players KL Rahul and Shreyas Iyer playing a warm-up match ahead of Asia Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया कपपूर्वी भारताला मोठा दिलासा; पंत 'फोटोग्राफर' अन् राहुल आणि अय्यर 'मैदानात'

३० ऑगस्टपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. ...

Video: आशिया चषकापूर्वी श्रीलंकेत सापांची दहशत; थोडक्यात वाचला श्रीलंकन खेळाडू... - Marathi News | Video: Snake terror in Sri Lanka before Asia Cup; Sri Lankan player saved from snake on field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: आशिया चषकापूर्वी श्रीलंकेत सापांची दहशत; थोडक्यात वाचला श्रीलंकन खेळाडू...

सध्या श्रीलंकेत लंका प्रीमियर लीग सुरू आहे, यादरम्यान अनेकदा मैदानात साप येणाच्या घटना घडल्या आहेत. ...

आशिया चषकापूर्वी रोहित शर्माची कुटुंबासह तिरुपती बालाजी मंदिराला भेट, पाहा video - Marathi News |   Rohit Sharma Visits Tirupati Balaji With her wife and Daughter Ahead Of Asia Cup 2023, watch video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकापूर्वी रोहित शर्माची कुटुंबासह तिरुपती बालाजी मंदिराला भेट, पाहा video

Rohit Sharma Visits Tirupati Balaji Temple : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे.  ...

Asia Cup: बांगलादेशचा संघ जाहीर, क्रिकेटबंदी भोगून आलेला खेळाडू झाला कर्णधार - Marathi News | Asia Cup 2023 Bangladesh Squad Announced Shakib Al Hasan becomes captain after 2 years cricket ban | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup: बांगलादेशचा संघ जाहीर, क्रिकेटबंदी भोगून आलेला खेळाडू झाला कर्णधार

१७ खेळाडूंच्या संघात तंजीद हसनला पहिल्यांदाच संधी ...