लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
बारा वर्ष उलटून गेली ह्या गोष्टीला पन..., किरण मानेंनी शेअर केला अशोक सराफ यांच्यासोबतचा खास किस्सा - Marathi News | Kiran Mane shared a special post for marathi actor Ashok Saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बारा वर्ष उलटून गेली पन..., किरण मानेंनी शेअर केला अशोक सराफ यांच्यासोबतचा खास किस्सा

Ashok Saraf : मामा नावानं लोकप्रिय असलेल्या अशोक सराफांवर इंडस्ट्रीचंही प्रचंड प्रेम आहे. इंडस्ट्रीची अनेक माणसं म्हणूनचं अनेकप्रसंगी त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात. तूर्तास अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी अशोक मामांबद्दलचा एक खास किस्सा शेअर केला ...

इंडियन आयडॉल मराठी: अशोक सराफ यांना 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री देणार सरप्राइज - Marathi News | Indian Idol Marathi: Famous actress will give a surprise to Ashok Saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडॉल मराठी: अशोक सराफ यांना 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री देणार सरप्राइज

Ashok saraf: विनोदाचं उत्तम टाइमिंग आणि अफलातून अभिनयशैली यांच्या जोरावर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे अशोक सराफ. ...

‘-म्हणून तू माझ्या आयुष्यात आलास... ’; सराफ यांच्यासाठी निवेदिता यांची खास पोस्ट - Marathi News | marathi actress Nivedita saraf share post for husband ashok saraf Bhagya Dile Tu Mala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘-म्हणून तू माझ्या आयुष्यात आलास... ’; सराफ यांच्यासाठी निवेदिता यांची खास पोस्ट

Nivedita Ashok Saraf Post : होय, निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर ऐकायला मिळणार अशोक मामांचे इंटरेस्टिंग किस्से - Marathi News | Ashok Saraf's stories will be heard on the stage of 'Indian Idol Marathi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर ऐकायला मिळणार अशोक मामांचे इंटरेस्टिंग किस्से

यंदाच्या आठवड्यात 'इंडियन आयडल मराठी' (Indian Idol Marathi) शोमधील स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) येणार आहेत. ...

​'आयत्या घरात घरोबा' चित्रपटातील कानन आता दिसते अशी!, तिचा नवरादेखील आहे हिंदीतला प्रसिद्ध अभिनेता - Marathi News | Kanan from 'Ayatya Gharat Gharoba' looks like this now !, her husband is also a famous Hindi actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​'आयत्या घरात घरोबा' चित्रपटातील कानन आता दिसते अशी!, तिचा नवरादेखील आहे हिंदीतला प्रसिद्ध अभिनेता

सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित 'आयत्या घरात घरोबा' (Aaytya Gharat Gharoba) हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील सर्व व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. ...

चित्रपटसृष्टीतील राजबिंडा आणि दिलदार ‘देवमाणूस’! अशोक सराफ यांंच्या लेखणीतून... - Marathi News | Rajbinda and heartfelt 'Devmanus' in the film industry! says by ashok saraf on ramesh dev | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चित्रपटसृष्टीतील राजबिंडा आणि दिलदार ‘देवमाणूस’! अशोक सराफ यांंच्या लेखणीतून...

रमेश देव यांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली. शून्यातून विश्व उभे केले आणि शेवटपर्यंत टिकवून ठेवले. अनेकांना मोठे केले; पण त्यांच्यातला देवमाणूस कधी हरवला नाही. ...

Ramesh Dev Death: २ दिवसांपूर्वी साजरा केला ९३ वा वाढदिवस अन्...; अशोक सराफांनी केला होता रमेश देव यांना फोन - Marathi News | Ramesh Dev Death: Celebrated 93 days ago 2 days ago ...; Ashok Saraf had called Ramesh Dev | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ दिवसांपूर्वी साजरा केला ९३ वा वाढदिवस अन्.; अशोक सराफांशी फोनवर बोलले होते

रमेश देव यांच्या निधनावर अनेक कलाकार शोक प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. ...

प्रपोज करायची अनोखी स्टाइल; 'गडबड घोटाळा' मधील सविता प्रभुणे अन् अशोक सराफ यांचा 'हा' सीन आठवतो का? - Marathi News | old is gold marathi movie Gadbad Ghotala ashok sarad anu savita prabhune propose seen viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रपोज करायची अनोखी स्टाइल; 'गडबड घोटाळा' मधील सविता प्रभुणे अन् अशोक सराफ यांचा 'हा' सीन आठवतो का?

Gadbad Ghotala: बॉलिवूड असो वा मराठी प्रत्येक चित्रपटात एक तर लव्हस्टोरी असल्याचं पाहायलाच मिळतं. अशीच लव्हस्टोरी 'गडबड गोंधळ' या चित्रपटातही पाहायला मिळाली. ...