एप्रिलमध्ये नाशिकस्थित विश्वास को-ऑपरेटीव्ह बँकेतील खरातचे खाते ईडीने सील केले होते. त्यावेळी खरातशी निगडीत नाशिक, पुणे, शिर्डी येथे छापे टाकण्यात आले होते. ...
या गुन्ह्यात तपासासाठी शिर्डी पोलिसांनी सोमवारी नाशिक येथील विशेष तपास पथकाच्या कोठडीत असलेल्या अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी त्याला राहाता न्यायालयात हजर करण्यात आले. ...
सातव्या गुन्ह्याचा तपास करताना एसआयटीला खरातच्या कार्यालयातून दोन महिलांच्या नावे असलेले मोठ्या रकमेचे धनादेश मिळून आले होते. संबंधित व्यवहार पूर्ण होण्यासाठी खरात पीडितांची कागदपत्रे ताब्यात घेऊन नंतर कोऱ्या धनादेशाची मागणी करीत असे. ...
याशिवाय परिसराची शक्ती प्राप्त करण्याकरिता २१ देशांमध्ये भ्रमण करावे लागेल व तसे न केल्यास नागदेवता तुला दंश करील त्यात तुझा मृत्यू होईल, अशी भीती घालून २१ देशांमध्ये मौजमजा करून आला. एवढेच नव्हे तर मृत्यूची भीती दाखवून जासूदची कार स्वतःच्या नावावर क ...