लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक खरात

Ashok Kharat Latest News | अशोक खरात मराठी बातम्या

Ashok kharat, Latest Marathi News

भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा! - Marathi News | The fraudster Kharat used the plaintiff's money to tour 21 countries abroad, claiming to gain the power of Parisa! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!

नवव्या गुन्ह्यात चार दिवसांची पोलीस कोठडी ...

भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा - Marathi News | Impostor Ashok Kharat remanded in judicial custody in seventh case; SIT takes custody in eighth case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने जिल्हा व सत्र न्यायालयात खरात यास व्हीसीद्वारे एसआयटीकडून हजर करण्यात आले होते. ...

महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा? - Marathi News | The SIT has yet to succeed in identifying the sedative administered to victims in the case involving the Ashok Kharat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?

न्यायालयाच्या प्रत्येक सुनावणीत गुंगीकारक औषधाचा तपास करणे बाकी असल्याने खरातला पोलिस कोठडी मिळावी, असे तपास यंत्रणा सांगते. मात्र आजपर्यंत त्या दृष्टीने ठोस काही हाती लागलेले नाही. ...

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी - Marathi News | Impostor Ashok Kharat threatened the victim to kill the children with divine power | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ...

अशोक खरात चाळीस दिवसांपासून तुरुंगातच; १४ वेळा न्यायालयात हजेरी, पहिल्या १२ गुन्ह्यांची सुनावणी - Marathi News | Ashok Kharat has been in jail for forty days; Appeared in court 14 times, hearing of the first 12 charges | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अशोक खरात चाळीस दिवसांपासून तुरुंगातच; १४ वेळा न्यायालयात हजेरी, पहिल्या १२ गुन्ह्यांची सुनावणी

पीडितेवर उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा भोंदू खरातने घेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकारणी सातवा गुन्हा खरातवर दाखल करण्यात आला आहे. ...

अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती - Marathi News | More 'dark deeds' of Ashok Kharat revealed! After office boy, cook also lost sleep; SIT takes action in farmhouse | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती

Ashok Kharat Case : खरातचे काळे कारनामे बाहेर काढण्यामागे त्याचा ऑफिसबाँय नीरज जाधवनंतर या कुकचीदेखील भूमिका महत्त्वाची राहिली आहे. ...

Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा - Marathi News | "A miracle of divine power in my body"; Ashok Kharat took advantage of the victim's situation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात शुक्रवारी न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भोंदू खरातला व्हिडीओ कॉन्फरसिंग‌द्वारे जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. ...

Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी - Marathi News | The excuse of avoiding the death of parents; Impostor Ashok Kharat extorted 8 crores from CA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी

Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी अवतारपूजा करायची आहे, असं सांगून भोंदू अशोक खरातने त्याचाच सीए ललित पोफळेच्या मनात भीती घालत तब्बल ८ कोटी ७६ लाखांची फसवणूक केली. ...