लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Maratha Reservation: उद्धवजी मराठा समाजाचा एप्रिल फूल करु नका; आशिष शेलारांची टीका - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized Chief Minister Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: उद्धवजी मराठा समाजाचा एप्रिल फूल करु नका; आशिष शेलारांची टीका

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

मुंबईत केवळ शिवसेनेचा नगरसेवक असलेल्याच प्रभागात लसीकरण केंद्रांची सुरूवात; आशिष शेलार यांचा आरोप - Marathi News | mumbai ashish shelar slams bmc over covid 19 vaccine available only in shiv sena corporator ward | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबईत केवळ शिवसेनेचा नगरसेवक असलेल्याच प्रभागात लसीकरण केंद्रांची सुरूवात; आशिष शेलार यांचा आरोप

Coronavirus Vaccine : ज्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलाय, त्या ठिकाणी लसीकरण केंद्रांची सुरूवात झाली आहे, शेलार यांचं वक्तव्य ...

कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल - Marathi News | will you stop arresting the accused in the battle of corona? BJP leader ashish shelar questions to Thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

ashish shelar : राज्यातील  तुरंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली असल्याने कोरोना संसर्गाची  स्थिती लक्षात घेता या पुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे, असे आदेश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी बजावले आहेत. ...

"अहंकार बाजूला ठेवा, पूर्वीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी निर्णय घ्या; आम्ही पाठिंबा देऊ" - Marathi News | bjp leader ashish shelar on maratha reservation supreme court maharashtra thackeray sarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अहंकार बाजूला ठेवा, पूर्वीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी निर्णय घ्या; आम्ही पाठिंबा देऊ"

Maratha Reservation : अशिष शेलार यांचं वक्तव्य. फडणवीस सरकारनं मिळवून दिलेलं आरक्षण, फायदे टिकवण्यात ठाकरे सरकार अपयशी; आशिष शेलार यांची टीका. ...

“महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते तर गावागावात दुर्बीण घेऊन भाजपाला शोधावं लागलं असतं” - Marathi News | Shiv sena MP Arvind Sawant Target BJP Ashish Shelar over Pandharpur & West Bengal Election Results | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते तर गावागावात दुर्बीण घेऊन भाजपाला शोधावं लागलं असतं”

सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांना कथित धमकी दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे ...

Ashish Shelar : भाजपा आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना वैद्यकीय तपासणीचा सल्ला - Marathi News | bjp leader Ashish Shelar Corona Positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ashish Shelar : भाजपा आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना वैद्यकीय तपासणीचा सल्ला

Ashish Shelar : भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

"...तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?"; भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Maharashtra Lockdown | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?"; भाजपाचा हल्लाबोल

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Maharashtra Lockdown : भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. ...

"दहावी-बारावी परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात", आशिष शेलार यांची मागणी - Marathi News | SSC And HSC exam dates should be postponed says Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दहावी-बारावी परिक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात", आशिष शेलार यांची मागणी

SSC And HSC exams And Ashish Shelar : कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही पद्धतीने परिक्षा घ्याव्यात असं भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटलं आहे. ...