लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
मराठा समाजाच्या हिताचा ठाकरे सरकारकडून कोल्ड ब्लडेड खून; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप - Marathi News | Cold blooded murder by Thackeray government in the interest of Maratha reservation Serious allegations bjp Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाच्या हिताचा ठाकरे सरकारकडून कोल्ड ब्लडेड खून; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

Maratha Reservation : आम्हाला शिकवू नका. नाकाने कांदे सोलू नका. मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या, शेलार यांनी सरकारला ठणकावलं ...

Maratha Reservation : "१० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण मोदी सरकारनं दिलं, कर्तव्यशून्य हा आघाडीचा परिचय" - Marathi News | Maratha Reservation 10 percent EWS reservation given by Modi government ashish shelar slams mahavikas aghadi government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation : "१० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण मोदी सरकारनं दिलं, कर्तव्यशून्य हा आघाडीचा परिचय"

कर्तव्यशून्य हा आघाडीचा परिचय, शेलार यांची टीका. १० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण दिलंय त्यात ठाकरे सरकारचं कर्तृत्व काय? शेलार यांचा सवाल ...

Ashish Shelar : "बंदूक भी तेरी, गोली भी तेरी...भाजप तयार", आशिष शेलारांनी मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला दिलं आव्हान - Marathi News | Ashish Shelar challenges Shiv Sena for Mumbai Municipal Corporation elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ashish Shelar : "बंदूक भी तेरी, गोली भी तेरी...भाजप तयार", आशिष शेलारांनी मुंबई पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला दिलं आव्हान

Ashish Shelar challenges Shiv Sena for Mumbai Municipal Corporation elections : भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. ...

महाविकास आघाडीला राजकारणाचा महारोग जडलाय, केवळ त्यावरच लक्ष; शेलार यांची टीका - Marathi News | bjp leader ashish shelar slams mahavikas aghadi sanjay raut 12 mla name suggestion bhagatsingh koshyari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीला राजकारणाचा महारोग जडलाय, केवळ त्यावरच लक्ष; शेलार यांची टीका

कोरोना आणि बालकांच्या चिंतेच्या काळात १२ आमदारांची आठवण कशी येते?, शेलार यांचा सवाल. ...

भाजपने एक डाव भुताचा टाकला तर खूप महागात पडेल, आशिष शेलारांचा संजय राऊतांना इशारा - Marathi News | bjp ashish shelar attacks on shivsena and sanjay raut over 12 mlc appointment by bhagat singh koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपने एक डाव भुताचा टाकला तर खूप महागात पडेल, आशिष शेलारांचा संजय राऊतांना इशारा

राज्याच्या विधान परिषदेत राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आज शिवसेना आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

मच्छीमार बांधवांचा आक्रोश समजून मदत करा; आमदार आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Help the fishermen MLA Ashish Shelar's demand to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मच्छीमार बांधवांचा आक्रोश समजून मदत करा; आमदार आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ससून डॉक, मढ, खार दांडा, माहिम येथे प्रचंड नुकसान झाले आहे, तर वरळीत कोव्हलँन्ड जेटीवर अद्याप पंचनामेच झाले नाहीत, अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली. ...

तराफा दुर्घटना: मुख्यमंत्री संवेदनशील, त्यांनी न्याय द्यावा; कंपनीला पाठीशी घालू नये- आशिष शेलार - Marathi News | barge p305 accident CM uddhav thackeray sensitive he should give justice demand ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तराफा दुर्घटना: मुख्यमंत्री संवेदनशील, त्यांनी न्याय द्यावा; कंपनीला पाठीशी घालू नये- आशिष शेलार

बार्ज दुर्घटनेप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. ...

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे संवेदनशीलपणे करा, आशिष शेलारांच्या अधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Sensitively inquire into the losses of farmers, bjp mla Ashish Shelar instructions to officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे संवेदनशीलपणे करा, आशिष शेलारांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Ashish Shelar : तौक्ते चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व मच्छीमारांना भेटण्यासाठी भाजपा आमदार आशिष शेलार आणि आमदार मनिषा चौधरी दोन दिवस किनारपट्टीचा दौरा करीत आहेत. ...