आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
Ashish Shelar News : वीजबिलमाफीच्या मुद्यावरून आज राज्यात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार आंदोलन केले. राज्यातील विविध भागात भाजपाचे अनेक मोठे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. ...
NCB team attacked by drug peddlers, BJP Ashish Shelar Target State Government News: हे हल्लेखोर कोण? त्यांचे रक्षक कोण? अधिकाऱ्यांवर हल्ले करुन महाराष्ट्रात जंगलराज आणताय का? असा प्रश्नांचा भडीमार शेलारांनी ठाकरे सरकारवर केला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ''कर्तृत्ववान मराठा स्त्रिया'' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आशिष शेलार यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी असं मत व्यक्त केलं होतं. ...
Ashish Shelar News: मुंबई भाजपमधील मोठे नेते मानले जाणारे आशिष शेलार सध्या बाजूला पडल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते पदी कार्यकारिणीची बैठक झाली. यात पालिका निवडणुकीची जबाबदारी अतुल भातखळकर या ...