लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरेंची मूकसंमती, लपवाछपवीचं काम; भाजपचा थेट आरोप - Marathi News | pooja chavan case bjp mla ashish shelar criticises cm uddhav thackeray and sanjay rathod | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरेंची मूकसंमती, लपवाछपवीचं काम; भाजपचा थेट आरोप

Pooja Chavan Case: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणावरुन आता थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप. ...

‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, विरोधकांनीही जबाबदारीचं भान राखावं : शिवसेना - Marathi News | shiv sena saamna editorial criticize opposition over coronavirus patients numbers increased in maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘एम्स’ म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही, विरोधकांनीही जबाबदारीचं भान राखावं : शिवसेना

Coronavirus In Maharashtra : लॉकडाऊन टाळायचा असेल तर लोकांनी जबाबदारीने वागावे. विरोधी पक्षांनीही जबाबदारीचे भान राखावे- शिवसेना ...

नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत मिळायला हवी; भाजप नेते गणेश नाईकांची मागणी - Marathi News | bjp leader ganesh naik demands navi mumbaikars should get corona vaccine free of cost | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईकरांना कोरोना लस मोफत मिळायला हवी; भाजप नेते गणेश नाईकांची मागणी

नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करायचे आहे, असे भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केले. तसेच नवी मुंबईकरांना मोफत कोरोना लस मिळायला हवी, अशी भूमिका भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी जाहीर केली. ...

बार, पब, नाईटलाइफ - नो लॉकडाऊन; आशिष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र - Marathi News | bjp leader ashish shelar slams thackeray govt over corona lockdown in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बार, पब, नाईटलाइफ - नो लॉकडाऊन; आशिष शेलारांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईच्या महापौरांनीही लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. यावरून आता राजकारण सुरू झाले असून, भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (ashish she ...

जाऊ द्या ना ताई... नाहीतर ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील, आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना टोला - Marathi News | bjp leader ashish shelar criticize ncp leader mp supriya sule navi mumbai ganesh naik comment about knowing don | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जाऊ द्या ना ताई... नाहीतर ट्रकभर एसआयटी चौकशा कराव्या लागतील, आशिष शेलारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Ashish shelar on Supriya Sule : आपल्याला अनेक प्रकरणांची एसआयटी चौकशी करावी लागेल, नवी मुंबईत भाजपच जिंकणार, शेलार यांनी व्यक्त केला विश्वास ...

घरोघरी जाताय, जा!...मुंबईकरांचे असे बरेच हिशेब बाकी आहेत; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा - Marathi News | Mumbaikars waiting for you; bjp's MLA Ashish Shelar warns Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :घरोघरी जाताय, जा!...मुंबईकरांचे असे बरेच हिशेब बाकी आहेत; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

Ashish Shelar Warns Shivsena on Sampark Abhiyan : लसीबाबत प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोग्य मंत्री काय कारवाई करणार? असा सवाल ही आशिष शेलार यांनी केला आहे. ...

SurJyotsna Awards 2021: आघाडीचं स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती, 'दिशा' चुकतेय; आशिष शेलार म्हणाले शब्दाचा 'अर्थ' तुम्हीच लावा... - Marathi News | SurJyotsna Awards 2021: steering in hand of Uddhav Thackeray, 'Disha' is wrong: Ashish Shelar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :SurJyotsna Awards 2021: आघाडीचं स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती, 'दिशा' चुकतेय; आशिष शेलार म्हणाले शब्दाचा 'अर्थ' तुम्हीच लावा...

Ashish Shelar Talks on Shivsena Uddhav Thackreay, MNS Politics: आघाडीचं स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातात आहे पण त्यांचे मंत्री अडथळे आणतायत का? असं विचारलं असता शेलार यांनी यामुळे सरकारची दिशा चुकतेय असे म्हटले. ...

दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट अंतर्गत गुण द्या; माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची मागणी - Marathi News | bjp leader former education minister ashish shelar dements government to give internal marks for 10th students | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट अंतर्गत गुण द्या; माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची मागणी

Ashish Shelar demands : कोरोनामुळे परीक्षा झाल्या नाहीत हा विद्यार्थ्यांना दोष नाही, शेलार यांचं वक्तव्य ...