लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करणार का?; भाजप नेते आशिष शेलारांचं स्पष्ट उत्तर - Marathi News | no alliance with mns in mumbai municipal corporation election says bjp leader ashish shelar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करणार का?; भाजप नेते आशिष शेलारांचं स्पष्ट उत्तर

पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक; शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप ताकद लावणार पणाला ...

“नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता आहे, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”; भाजपचा टोला - Marathi News | ashish shelar criticised shiv sena about bjp leader nitesh rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता आहे, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”; भाजपचा टोला

भाजप नेते नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यापासून राज्यातही त्याबाबत मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. ...

अ‍ॅपेक्समधील मृत्यूप्रकरण सीबीआयकडे नेणार : आशिष शेलार - Marathi News | Apex death case to be taken to CBI: Ashish Shelar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अ‍ॅपेक्समधील मृत्यूप्रकरण सीबीआयकडे नेणार : आशिष शेलार

Ashish Shelar Bjp Sangli : मिरजेच्या अ‍ॅपेक्स रुग्णालयातील ८७ रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर असून हे प्रकरण दाबण्याचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. लवकरच याप्रश्नी भाजप सीबीआयकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते आ. आशिष शेलार य ...

Maratha Reservation: "मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची राजकीय टगेगिरी सुरू आहे", आशिष शेलार यांची टीका - Marathi News | Maratha Reservation: BJP MLA Ashish Shelar criticizes Mahavikas Aghadi on Maratha Reservation Issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: "मराठा आरक्षण प्रश्नावर तीन पक्षांची राजकीय टगेगिरी सुरू आहे", आशिष शेलार यांची टीका

Maratha Reservation: मराठा आरक्षणासह ओबीसी राजकीय आरक्षण, शेतकरी, बलुतेदारांच्या मुद्द्यावरून तीन पक्षांची राजकीय टगेगिरी सुरू आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षणच द्यायचंच नाही, असा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. ...

"कोकणात गणेशोत्सवासाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडा"; आशिष शेलारांची रेल्वे राज्यमंत्र्यांना विनंती - Marathi News | bjp mla ashish shelar demands more ganpati special trains for konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोकणात गणेशोत्सवासाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडा"; आशिष शेलारांची रेल्वे राज्यमंत्र्यांना विनंती

BJP MLA Ashish Shelar : कोकणात जाण्यासाठी अधिकच्या गाड्या सोडण्याची मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. ...

आमदारांचे निलंबन; न्यायालयात जाऊन उपयोग नाही, तज्ज्ञांचे मत; भाजपच्या हाती काय लागणार?  - Marathi News | Suspension of MLAs; There is no point in going to court, experts say; What will happen to BJP? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांचे निलंबन; न्यायालयात जाऊन उपयोग नाही, तज्ज्ञांचे मत; भाजपच्या हाती काय लागणार? 

विरोधकांनी सभागृहात पूर्ण कोरम असल्याशिवाय अध्यक्षाची निवडणूक घेऊ नये, असा दावा केला तर काय होईल, असे विचारले असता कळसे म्हणाले, बारा आमदार एक वर्षासाठी सभागृहात येऊ शकणार नाहीत. ...

महाराष्ट्र : १२ आमदारांच्या निलंबनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार - आशिष शेलार - Marathi News | Maharashtra Ashish Shelar said will appeal against suspension of 12 MLAs in court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र : १२ आमदारांच्या निलंबनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार - आशिष शेलार

Maharashtra Assembly 12 MLA Suspended : देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झाली १२ आमदारांची बैठक. निलंबनाच्या विरोधात न्यायालयात मागणार दाद. ...

भाजप आमदारांच्या निलंबनाचा विषय राज्यपालांकडे; १२ आमदारांनी घेतली कोश्यारींची भेट - Marathi News | 12 suspended BJP MLAs meets Governor Bhagat Singh Koshyari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजप आमदारांच्या निलंबनाचा विषय राज्यपालांकडे; १२ आमदारांनी घेतली कोश्यारींची भेट

राज्यपालांकडून योग्य कार्यवाही करण्याचं आश्वासन; आशिष शेलार यांची माहिती ...