लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
आमची शंका सरकारनं खरी केली, आमदारांच्या निलंबनासाठी स्टोरी तयार करण्यात आली; फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | maharashtra assembly session 2021 12 bjp mla suspended for year devendra fadnavis said its a story they have made | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमची शंका सरकारनं खरी केली, आमदारांच्या निलंबनासाठी स्टोरी तयार करण्यात आली; फडणवीसांची प्रतिक्रिया

Maharashtra Assembly : भाजपच्या बारा आमदारांचं करण्यात आलं वर्षभरासाठी निलंबन. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई. ...

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन: “शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्राचे नवे तालिबानी; आता सरकारची पळता भुई करू” - Marathi News | Maharashtra Legislative Assembly LIVE: BJP Ashish Shelar Reaction on Suspendation in Vidhan Sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन: “शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्राचे नवे तालिबानी; आता सरकारची पळता भुई करू”

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: ओबीसी आरक्षणात बोलू न दिल्याने संविधानिक त्रागा करणाऱ्या सदस्यांना जागेवर बसवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केली. उपाध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ करणारे सदस्य भाजपाचे नव्हते. ...

मोठी बातमी! भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन; तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई - Marathi News | Suspension of 12 BJP MLAs; Action by pushing and abusing the Speaker of the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन; तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई

तालिका अध्यक्ष यांच्याबरोबर धक्काबुक्की ,शिवीगाळ प्रकरणी विरोधी पक्षातील आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. ...

शिवसेना-भाजप एकत्र येणार का?; फडणवीसांचं अतिशय सूचक विधान अन् चर्चेला उधाण - Marathi News | we are not enemy but ideological difference devendra fadnavis on bjp shiv sena alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना-भाजप एकत्र येणार का?; फडणवीसांचं अतिशय सूचक विधान अन् चर्चेला उधाण

शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं सूचक उत्तर ...

हमारी अफवाह के धुंए...; आशिष शेलारांसोबत भेट, संजय राऊतांचं ट्विट अन् राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut's tweet today has started spreading on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हमारी अफवाह के धुंए...; आशिष शेलारांसोबत भेट, संजय राऊतांचं ट्विट अन् राजकीय वर्तुळात चर्चा

आशिल शेलार यांच्यासोबत कोणतीच भेट झाली नसल्याचा दावा संजय राऊत यांनी आज केला आहे. ...

शिवसेना-भाजपा एकत्र येणार? आशिष शेलार यांच्यासोबत भेटीबाबत संजय राऊतांचा खुलासा - Marathi News | Shiv Sena-BJP to come together? Sanjay Raut revelation about meeting with Ashish Shelar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना-भाजपा एकत्र येणार? आशिष शेलार यांच्यासोबत भेटीबाबत संजय राऊतांचा खुलासा

विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिलं पाहिजे. गोंधळ करणं म्हणजे रणनीती नाही. माझ्या बोलण्यानं, लिहिण्यानं त्रास झाला म्हणून अफवा पसरवल्या जातात. ...

शिवसेनेला तसं वाटलं तर ते परततील अन् भाजपा युतीबाबत विचार करेल- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | BJP MLA Sudhir Mungantiwar has reacted to the meeting between BJP MLA Ashish Shelar and Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला तसं वाटलं तर ते परततील अन् भाजपा युतीबाबत विचार करेल- सुधीर मुनगंटीवार

संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात शनिवारी मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची माहिती समोर आली. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळ तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. ...

मोठी बातमी: संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुप्त भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण - Marathi News | Big news: Secret meeting between Sanjay Raut and Ashish Shelar, discussion in political circles | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी: संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुप्त भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Maharashtra Politics News: शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपाचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात आज मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची बातमी समोर आली आहे. ...