लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
“पूरग्रस्तांना मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य मुद्दा” - Marathi News | keshav upadhye criticize maha vikas aghadi over flood situation in maharashtra and aid to victims | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“पूरग्रस्तांना मदत देण्याऐवजी केवळ राजकारण करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य मुद्दा”

कोकणातील पुरपरिस्थिती संदर्भात राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला सर्व प्रमुख पक्षांच्या आमदार, लोकप्रतिनिधींच्या दांडीवरून भाजपचा निशाणा ...

Chiplun Flood: “भास्कर जाधव यांचे गैरवर्तन म्हणजे मालकाला खूश करण्याचा प्रकार”; भाजपची टीका - Marathi News | bjp ashish shelar slams shiv sena bhaskar jadhav over chiplun incident video | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Chiplun Flood: “भास्कर जाधव यांचे गैरवर्तन म्हणजे मालकाला खूश करण्याचा प्रकार”; भाजपची टीका

भास्कर जाधवांचे गैरवर्तन म्हणजे मालकाला खूश करण्याचा प्रकार, असल्याची बोचरी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

पॉर्न ॲप्स, वेबसाइट, ओटीटीची टास्क फोर्समार्फत झाडाझडती घ्या, आशिष शेलारांची मागणी - Marathi News | porn apps, websites, OTT raid from task force, Ashish Shelar demands | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पॉर्न ॲप्स, वेबसाइट, ओटीटीची टास्क फोर्समार्फत झाडाझडती घ्या, आशिष शेलारांची मागणी

Ashish Shelar : केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे की,  राज कुंद्रा कंपनीतर्फे चालवले जाणारे 1 अश्लील अ‍ॅप सबस्क्राइब रेव्हेन्यू म्हणून दरमहा २० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहे, असा आरोप करण्यात येतो आहे. ...

'राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोरात' आशिष शेलार यांची आघाडीवर टीका - Marathi News | state government not handle a manegement - Ashish Shelar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राज्याचे प्रश्न कोमात, स्वबळाची छमछम जोरात' आशिष शेलार यांची आघाडीवर टीका

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील संघटनात्मक आढावा घेतला ...

'बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला, तरीही...', आशिष शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा - Marathi News | The frog tries to swell, it does not become a bull BJPs Ashish Shelar criticize Shiv Sena Sanjay Raut  over PCMC Mayo | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला, तरीही...', आशिष शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा

Ashish Shelar : सध्याची अवस्था राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोरात, असे सांगत राज्यातील ठाकरे सरकारवर आशिष शेलार यांनी टीका केली. ...

... हे मुंबईला हे धोक्याचे इशारे तर नाही ना?, तातडीनं विचाराची गरज : अशिष शेलार - Marathi News | bjp leader ashish shelar slams bmc cm uddhav thackeray water logging in mumbai roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... हे मुंबईला हे धोक्याचे इशारे तर नाही ना?, तातडीनं विचाराची गरज : अशिष शेलार

Mumbai Water Logging : मुख्यमंत्र्यांनी तातडीने तज्ञांसह लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी, शेलार यांची विनंती. ...

शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार : आशिष शेलार - Marathi News | Pandharpur will be shown to Shiv Sena: Ashish Shelar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार : आशिष शेलार

कोल्हापूर : कितीही संपर्क अभियाने राबवा आणि विस्तार करा. भाजप या पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये स्वबळावर लढून शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार, ... ...

कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोश होत असतो, पण पंकजा मुंडें असे काही करणार नाहीत... - Marathi News | ashish shelar reaction on pankaja munde call supporters meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोश होत असतो, पण पंकजा मुंडें असे काही करणार नाहीत...

ashish shelar reaction on pankaja munde: पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराज समर्थकांची वरळी निवासस्थानी बैठक बोलावली आहे. ...