लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीतील हे सर्वोत्तम काम; स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणावरून नारायण राणेंची टीका - Marathi News | bjp leader narayan rane slams uddhav thackeray on balasaheb thackeray smriti place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीतील हे सर्वोत्तम काम; स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणावरून नारायण राणेंची टीका

Narayan Rane On Uddhav Thackeray : शिवसैनिकांनी राणेंच्या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. ...

शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे; नौटंकी करू नका, भाजपाचा घणाघात - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे; नौटंकी करू नका, भाजपाचा घणाघात

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ...

बिरबलाची खिचडी; कधी पकेल कोण जाणे? - Marathi News | Maharashtra bjp leaders meets party leadership change of power discussion starts | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिरबलाची खिचडी; कधी पकेल कोण जाणे?

सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या पोटात काय, हे समजत नाही आणि तिकडे दिल्लीवाले थांग लागू देत नाहीत, ही भाजपवाल्यांची खरी गोची आहे! ...

"छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान"; भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over bombay high court decision CET exam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, ठाकरे सरकारच्या लहरीपणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान"; भाजपाचा हल्लाबोल

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government : भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच "छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्" अशा प्रकारची ही चंपी झालेय असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.  ...

मनसे असो वा राष्ट्रवादी, भाजपा युती करणार नाही, आशिष शेलारांची घोषणा - Marathi News | BJP will not form alliance, be it MNS or NCP, Ashish shelar in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनसे असो वा राष्ट्रवादी, भाजपा युती करणार नाही, आशिष शेलारांची घोषणा

कोरोनाच्‍या काळात मोठ्या प्रमाणात आकडे लपविण्यात आले. आता कोकणात पुराविषयी रेड ॲलर्ट देण्यात आला असताना तेथील नागरिकांना वाचविण्यासाठी राज्य सरकारने कोणतेच प्रयत्न केले नाही ...

'पूरग्रस्तांना दिलेलं पॅकेज म्हणजे वृत्तपत्रातील प्रसिद्धीची बातमी; मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविला' - Marathi News | BJP MLA Ashish Shelar criticizes Maha Vikas Aghadi government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'पूरग्रस्तांना दिलेलं पॅकेज म्हणजे वृत्तपत्रातील प्रसिद्धीची बातमी; मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविला'

Ashish Shelar on government: 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळून पूरग्रस्तांना योग्य ती मदत करावी.' ...

पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात; आशिष शेलार यांचा आरोप  - Marathi News | bjp leader ashish shelar criticize thackeray mahavikas government over various issues in maharashtra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात; आशिष शेलार यांचा आरोप 

Ashish Shelar : राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते, शेलार यांची टीका.   ...

"भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला" - Marathi News | One month salary of BJP MLAs to CM assistance fund for flood victims says BJP Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला"

BJP Ashish Shelar And Flood : भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. ...