लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
शहरातील विठ्ठल मंदिरात शुकशुकाट; मंदिर व्यवस्थापनाने मूर्ती पूजन केले - Marathi News | Empty the Vitthal temple in the city; The temple system worshiped idols | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरातील विठ्ठल मंदिरात शुकशुकाट; मंदिर व्यवस्थापनाने मूर्ती पूजन केले

पण कुठेही गर्दी नसल्याने मंदिर व्यवस्थापनात कोणताही अडथळा आला नाही. ...

संत निळोबाराय महाराजांच्या पादुकांचे चंद्रभागेत स्रान - Marathi News | Saint Nilobarai Maharaj's footsteps in the moonlight | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संत निळोबाराय महाराजांच्या पादुकांचे चंद्रभागेत स्रान

अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाणा-या श्रीक्षेत्र पिंपळनेर (ता.पारनेर) येथील श्री संत निळोबाराय महाराज यांच्या पादुकांना आषाढीनिमित्त पंढरपूरला चंद्रभागेच्या गंगेत स्नान घालण्यात आले.  ...

संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसह भाविक अर्धा तास ताटकळत उभेच - Marathi News | Devotees stood for half an hour with Saint Tukaram Maharaj's shoes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संत तुकाराम महाराजांच्या पादुकांसह भाविक अर्धा तास ताटकळत उभेच

प्रशासनासोबतच्या वादानंतर महाद्वार घाटावरुन पादूका रवाना ; अखेर परंपरेनेच नगरप्रदक्षिणा केली पूर्ण ...

‘वारीकरी’ ते वारकरी... देव, देश, धर्माचं करणारी परंपरा - Marathi News | warkari unable to do wari this year due to corona crisis | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :‘वारीकरी’ ते वारकरी... देव, देश, धर्माचं करणारी परंपरा

समग्र विश्वाला कोरोना महामारीने भयभीत केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे, ज्यामुळे पंढरपूरच्या वारीच्या आनंदापासून भक्त वंचित आहेत. ...

‘‘मनोमय पूजा । हेचि पठिये केशीराना’’; मानसिक वारीने होईल परमात्म्याचं दर्शन - Marathi News | Make the mind happy with mental wari | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :‘‘मनोमय पूजा । हेचि पठिये केशीराना’’; मानसिक वारीने होईल परमात्म्याचं दर्शन

कोरोना या वैश्विक महामारीच्या कारणास्तव यावर्षी वारकरी पंढरपूरला जात नाही, गेले तरी पंढरपूर नगरीत प्रवेश नाही. ...

Ashadhi Ekadashi: लोकमत ‘अभंगरंग’मध्ये आज बाबा महाराज सातारकर याचं कीर्तन  - Marathi News | Ashadhi Ekadashi: Kirtan of Baba Maharaj Satarkar in Lokmat 'Abhangrang' today | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi: लोकमत ‘अभंगरंग’मध्ये आज बाबा महाराज सातारकर याचं कीर्तन 

लोकमत फेसबुक आणि लोकमत यू-ट्युब चॅनलवरून या संगीतमय वारीत सहभागी होऊन घरबसल्या पंढरीचे सुख अनुभवता येणार आहे. ...

संत निवृत्तीनाथ पालखीचे एसटीने फाडले तिकीट! परिवहन महामंडळाची असंवेदनशीलता - Marathi News | Sant Nivruttinath Palkhi's ticket torn by ST! The insensitivity of the transport corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संत निवृत्तीनाथ पालखीचे एसटीने फाडले तिकीट! परिवहन महामंडळाची असंवेदनशीलता

अखेर संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचे ७१ हजार रूपये प्रवास भाडे भरल्यानंतर मंगळवारी सकाळी महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून दिली. ...

"विठ्ठला...राज्यावरचं कोरोनाचे संकट लवकर घालव; सर्वांना निरोगी, आनंदी आयुष्य लाभू दे" - Marathi News | End the corona crisis on the state; May everyone enjoy a healthy, happy life | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"विठ्ठला...राज्यावरचं कोरोनाचे संकट लवकर घालव; सर्वांना निरोगी, आनंदी आयुष्य लाभू दे"

मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे; आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा संपन्न ...