लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज आळंदीतून प्रस्थान; सोहळ्यास उपस्थित राहणारे ३७ वारकरी पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण - Marathi News | Departure of Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi from Alandi today; An atmosphere of fear as 37 Warakaris present at the ceremony came positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज आळंदीतून प्रस्थान; सोहळ्यास उपस्थित राहणारे ३७ वारकरी पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण

यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आळंदी परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे ...

...अखेर आळंदी देवस्थानच्या मागणीला यश! वाखरी ते ईसबावी विसावा मंदिरपर्यंतचा प्रवास पायीवारी - Marathi News | Success in the demand for a temple in Alandi! The journey from Wakhri to Isbavi Visava temple is on foot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर आळंदी देवस्थानच्या मागणीला यश! वाखरी ते ईसबावी विसावा मंदिरपर्यंतचा प्रवास पायीवारी

राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मुदत व पूनर्वसन विभागाचे कक्ष अधिकारी यांनी सुधारित आदेश दिला आहे ...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत टाळ - मृदंगाच्या गजरात कीर्तनाला सुरुवात - Marathi News | Avoid Jagadguru Shri Sant Tukaram Maharaj's Dehunagari - Mridang's Gajrat Kirtan begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत टाळ - मृदंगाच्या गजरात कीर्तनाला सुरुवात

सकाळी दहा वाजल्यापासून पालखी प्रस्थान सोहळा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे सांगता समारंभाचे किर्तन सुरू ...

यंदाच्या आषाढी वारीत बारामतीतील फेसबुक दिंडीचा अनोखा उपक्रम! कोरोना काळात पालक गमावलेल्या बालकांना मिळणार आधार - Marathi News | Unique initiative of Facebook Dindi in Baramati in this year's Ashadi Wari! Children who lost their parents during the Corona period will receive support | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाच्या आषाढी वारीत बारामतीतील फेसबुक दिंडीचा अनोखा उपक्रम! कोरोना काळात पालक गमावलेल्या बालकांना मिळणार आधार

फेसबुक दिंडी दरवर्षी आपल्या वारकऱ्यांसाठी वारीच्या प्रत्यक्ष अनुभूती सोबत एक सामाजिक उपक्रम घेऊन येते ...

Ashadhi Ekadashi 2021 : संतलिखित नसला, तरीही 'या' अभंगाची गोडी आजही कायम आहे! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2021: Even though it is not written, the sweetness of 'this' abhanga is still there today! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2021 : संतलिखित नसला, तरीही 'या' अभंगाची गोडी आजही कायम आहे!

Ashadhi Ekadashi 2021: हा विठोबा जसा संतांना सुखावतो, तसा प्रत्येक भक्ताला आनंदाच्या डोहात तरंगत ठेवतो.  ...

Ashadhi Ekadashi 2021 : आषाढी वारी? ही तर आत्मानंदाची वारी; वारीच्या गावांचा वैशिष्ट्यपूर्ण आणि अध्यात्माकडे नेणारा मार्ग! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2021: Ashadhi Wari? This is the Wari of Atmananda; Characteristic and spiritual path of Wari villages! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2021 : आषाढी वारी? ही तर आत्मानंदाची वारी; वारीच्या गावांचा वैशिष्ट्यपूर्ण आणि अध्यात्माकडे नेणारा मार्ग!

Ashadhi Ekadashi 2021: यंदाही पायी वारी झाली नाही, तरीदेखील पुढे दिसलेल्या गावाच्या वाटेने मनाची दिंडी पंढरपुरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करूया.  ...

प्रसाद महाराजांच्या पंढरपूर वारीचे उद्या होणार प्रस्थान - Marathi News | Prasad Maharaj's Pandharpur Wari will depart today | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रसाद महाराजांच्या पंढरपूर वारीचे उद्या होणार प्रस्थान

मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रसाद महाराजांच्या यंदाच्या वारीचे शुक्रवारी जेष्ठ वद्य प्रतिपदेला प्रस्थान होणार आहे. ...

सोलापुरात भजन आंदोलन; पारंपारिक दिंडी अन् पालख्यांना आषाढीत परवानगी देण्याची मागणी - Marathi News | Bhajan movement in Solapur; Demand for permission for traditional Dindi Anpalakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात भजन आंदोलन; पारंपारिक दिंडी अन् पालख्यांना आषाढीत परवानगी देण्याची मागणी

आषाढीवारीसाठी वारकरी मंडळा कडून भजन आंदोलन ...