लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी, मराठी बातम्या

Asaduddin owaisi, Latest Marathi News

काय सांगता? भाजपानं चक्क ओवेसींना दिल्या शुभेच्छा; जाणून घ्या नेमकं प्रकरण - Marathi News | bjp wishes good luck to aimim chief asaduddin owaisi for his speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काय सांगता? भाजपानं चक्क ओवेसींना दिल्या शुभेच्छा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी ओवेसी यांची सभा गुरुवारी टावरे स्टेडियम येथे होणार होती. या सभेवर भाजपने आक्षेप घेत सभा होऊ न देण्याचा निश्चय शेट्टी यांनी केला होता. ...

ओवेसी यांची भिवंडीतील सभा रद्द; पोलिसांची विनंती - Marathi News | Owaisis anti CAA rally put off after request by cops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओवेसी यांची भिवंडीतील सभा रद्द; पोलिसांची विनंती

एमआयएम एक पाऊल मागे ...

ओवेसींच्या भिवंडीमधील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली - Marathi News | Police denied permission to Asaduddin Owaisi rally in bhiwandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओवेसींच्या भिवंडीमधील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

आज संध्याकाळी ६ वाजता भिवंडीतील परशुराम टावरे स्टेडियमवर त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...

Delhi Violence : निवडणुकीत ठाण मांडून बसलेले शाह हिंसेच्यावेळी कुठय: ओवेसी - Marathi News | Asaduddin Owaisi criticized Amit Shah over violence in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : निवडणुकीत ठाण मांडून बसलेले शाह हिंसेच्यावेळी कुठय: ओवेसी

दिल्लीतील हिंसाचाराला भाजप सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रीचं जवाबदार असल्याचं आरोप ओविसी यांनी केला. ...

दम असेल तर ओवेसींची सभा रोखून दाखवावी; एमआयएमचे भाजपला खुले आव्हान - Marathi News | show dare to stop asaduddin owaisis speech aimim challenges to bjp kkg | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दम असेल तर ओवेसींची सभा रोखून दाखवावी; एमआयएमचे भाजपला खुले आव्हान

भिवंडीतील राजकीय वातावरण तापले ...

Delhi Violence : 'नरेंद्र मोदी यांनी पाळलेला साप त्यांनाच डसणार' - Marathi News | Delhi Violence "Snakes Raised In Your Backyard Will Bite You": Asaduddin Owaisi To PM Modi SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : 'नरेंद्र मोदी यांनी पाळलेला साप त्यांनाच डसणार'

Delhi Violence : दिल्लीतील काही भागांमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात सोमवारी तब्बल 37 पोलीस गंभीर जखमी झाले होते. ...

‘भिवंडीतील ओवेसींची जाहीर सभा रोखणार’ - Marathi News | 'Will stop public meeting of Owaisi in Bhiwandi' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘भिवंडीतील ओवेसींची जाहीर सभा रोखणार’

सभा होऊ न देण्याचा भाजपचा इशारा ...

मुस्लीम संघटनेची घोषणा; वारिस पठाणांचं शिर कलम करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस - Marathi News | waris pathan aimim controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम संघटनेची घोषणा; वारिस पठाणांचं शिर कलम करणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस

पठाण यांचे पोस्टर घेऊन रॅली काढण्यात आली. यावेळी पठाण यांच्या फोटोवर चप्पल मारण्यात आले. हैदराबाद आणि महाराष्ट्र या राज्यानंतर बिहार एमआयएमचे अस्तित्व आहे.  ...