लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आर्यन खान

आर्यन खान, मराठी बातम्या

Aryan khan, Latest Marathi News

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला.
Read More
Drugs Case: ड्रग्सचं व्यसन: तुमच्या मुलांमध्येही ‘अशी’ काही चिन्हं दिसतात का? - Marathi News | Do your children have any such signs? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ड्रग्सचं व्यसन: तुमच्या मुलांमध्येही ‘अशी’ काही चिन्हं दिसतात का? असल्यास त्वरित व्हा सावध

Drugs Case: जेलच्या ‘आत-बाहेर’ होणारे काही ड्रग पेडलर्स माझे पेशंट आहेत. (Mumbai Cruise Drugs Case) आणि आपल्यासारख्या मध्यमवर्गीय घरातली शाळकरी मुलं.. मुलीही! शाहरुखच्या मुलाचं ( Aryan Khan) सोडा, जे झालं ते, कदाचित त्याच्या करिअरसाठी लाँचपॅड ठरेल.. ...

Aryan Khan: आर्थर रोडमध्ये आर्यन खान कैदी नं ९५६; शाहरुखने पाठवली ४,५०० रुपयांची मनी ऑर्डर! - Marathi News | aryan khan bandi number is 956 family send rs 4500 money order star kid spending his days in drugs case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थर रोडमध्ये आर्यन खान कैदी नं ९५६; शाहरुखने पाठवली ४,५०० रुपयांची मनी ऑर्डर!

Aryan Khan: आर्यन खानचा कैदी क्रमांक ९५६ असून, घरुन त्याला ४ हजार ५०० रुपयांची मनी ऑर्डर पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

Aryan Khan Case : आर्यनच्या जामिनासाठी गौरी खानने मागितली 'मन्नत', गोड खाणंही सोडलं - Marathi News | Gauri khan navratri mannat praying for Aryan Khan release from jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Case : आर्यनच्या जामिनासाठी गौरी खानने मागितली 'मन्नत', गोड खाणंही सोडलं

Aryan Khan : आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स केस प्रकरणात (Mumbai Drugs Case) क्रूझवर पार्टीतून अटक झाली होती. आर्यनकडे ड्रग्स सापडलं नाही, पण त्याचं इंटरनॅशनल कनेक्शन सांगितलं जात आहे. ...

Aryan Khan Drugs Case: आर्यन खानची वेळ वाईट! जज म्हणाले खूप व्यस्त, 20 तारखेला प्रयत्न करेन - Marathi News | mumbai cruise rave party: bad time for Aryan Khan, judge said very busy on the 20th, I will try on Drug case bail plea | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानची वेळ वाईट! जज म्हणाले खूप व्यस्त, 20 तारखेला प्रयत्न करेन

Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: आर्यन खानचा क्वारंटाईन संपला आहे. यामुळे त्याला आता अन्य कैद्यांसोबत रहावे लागणार आहे. 2 ऑक्टोबरपासून आर्यन खान एनसीबी कोठडी आणि नंतर ऑर्थर रोड तुरुंगात आहे. आज आर्यन खानला कैदी नंबर देण्यात आला आहे. ...

Aryan Khan Drugs Case: वकील 'भांडत राहिले' अन् आर्यन खानला वेळ कमी पडला; धुरंदर सुट्ट्या कसे विसरले - Marathi News | mumbai cruise rave party: Aryan Khan's Lawyer forgot time and holidays in Drug Case bail plea | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वकील 'भांडत राहिले' अन् आर्यन खानला वेळ कमी पडला; धुरंदर सुट्ट्या कसे विसरले

Shah Rukh Khan's son Aryan Khan drug case Updates: दसरा आणि जोडून आलेल्या सुट्या. कोर्टाची बंद होण्याची वेळ. दोन दिवस चाललेला युक्तीवाद, आर्यन खानला वेळ कमी होता पण एवढे मोठे वकील विसरले की सरकारी वकिलांनी त्यांना गुंडाळले. ...

Cruise rave party: आर्यनला तुरुंगातील जेवण गोड लागे ना; कॅन्टीनमधून खरेदी करतोय 'या' वस्तू - Marathi News | cruise rave party shahrukh khan son aryan khan will be shifts along with normal prisoners | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cruise rave party: आर्यनला तुरुंगातील जेवण गोड लागे ना; कॅन्टीनमधून खरेदी करतोय 'या' वस्तू

Cruise rave party: अन्य कैद्यांप्रमाणे आर्यनला तुरुंगाबाहेरील पदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे अन्य कैद्यांना जे जेवणात मिळत तेच त्याला देण्यात येत आहे. ...

समीर वानखेडेंच्या यशामागे या व्यक्तीचा आहे मोलाचा वाटा; क्रांती रेडकरने केला पतीच्या करिअरविषयी मोठा खुलासा - Marathi News | This person has played an important role in the success of Sameer Wankhede; Kranti Redkar made a big revelation about her husband's career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीर वानखेडेंच्या यशामागे या व्यक्तीचा आहे मोलाचा वाटा; क्रांती रेडकरने केला पतीच्या करिअरविषयी मोठा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे संचालक समीर वानखेडे चर्चेत आले आहेत. ...

cruise rave party: किंग खानवर संकटांचा डोंगर! आर्यनच्या अटकेनंतर सुहानाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | suhana khans health is critical after her brothers arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :cruise rave party: किंग खानवर संकटांचा डोंगर! आर्यनच्या अटकेनंतर सुहानाची प्रकृती चिंताजनक

cruise rave party: आज दुपारी १२ वाजता आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. एनसीबीचे वकील युक्तीवाद सुरु ठेवणार असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे. ...