लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
केंद्राच्या अध्यादेशाविरोधात 'आप'ची सुप्रीम कोर्टात धाव, अध्यादेशाची प्रत जाळणार... - Marathi News | Delhi Ordinance: 'AAP' moves to Supreme Court against Centre's Ordinance, will burn copy of Ordinance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राच्या अध्यादेशाविरोधात 'आप'ची सुप्रीम कोर्टात धाव, अध्यादेशाची प्रत जाळणार...

Delhi Ordinance 2023: केंद्र सरकारने अध्यादेश जारी करत दिल्लीत गट-अ अधिकाऱ्यांच्या बदल्यासह इतर निर्णय आपल्या हाती घेतले आहेत. ...

काँग्रेससोबत वाद चव्हाट्यावर; 'आप'ने २०२४ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला मोठा निर्णय - Marathi News | General Secretary of the party Sandeep Pathak has announced that Aam Aadmi Party will contest in all seven seats in Delhi in Lok Sabha Election 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ मध्ये दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार; 'आप'ची मोठी घोषणा

Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला आहे. ...

CM केजरीवाल अडचणीत; सरकारी बंगल्याच्या नुतणीकरणावर झालेल्या खर्चाचे CAG ऑडिट होणार - Marathi News | CAG Audit: CM Kejriwal in trouble; CAG will audit the expenditure incurred on renovation of government bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM केजरीवाल अडचणीत; सरकारी बंगल्याच्या नुतणीकरणावर झालेल्या खर्चाचे CAG ऑडिट होणार

अरविंद केजरीवाल यांनी सरकारी निवासस्थानाच्या दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप आहे. ...

दिल्लीत आणखी 42 ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू, अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | 42 more EV charging stations in Delhi, inaugurated by Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत आणखी 42 ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरू, अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते उद्घाटन

दिल्ली सरकारने गेल्या वर्षी पीपीपी मोडवर 100 चार्जिंग स्टेशन उघडण्याची घोषणा केली होती. ...

‘देश वाचवायचा असेल तर...’ राहुल गांधींबाबत काँग्रेस आणि विरोधकांच्या ऐक्याला आपचं नवं चॅलेन्ज - Marathi News | aap leader priyanka kakkar new challenge to congress and opposition unity about rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘देश वाचवायचा असेल तर...’ राहुल गांधींबाबत काँग्रेस आणि विरोधकांच्या ऐक्याला आपचं नवं चॅलेन्ज

AAP On Rahul Gandhi : महत्वाचे म्हणजे, या बैठकीदरम्यान, काँग्रेसने संसदेत दिल्ली अध्यादेशाला विरोध केला नाही, तर आप काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांचा भाग होणार नाही, असे म्हणत आपने आपली भूमिका स्पष्ट केली होती.  ...

"कानाला बंदूक लावून..."; अध्यादेशाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा AAP वर पलटवार - Marathi News | you can not put a gun to ourhead and ask us to decide Congress hits back at AAP over delhi ordinance issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कानाला बंदूक लावून..."; अध्यादेशाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा AAP वर पलटवार

...तर दुसरीकडे काँग्रेसही आपल्या मतावर ठाम दिसत आहे. काँग्रेसने आपला तेवढ्याच कठोर शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.  आपले म्हणणे मान्य करून घेण्यासाठी आमच्या कानाला बंदूक ठेवू नका, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...

आघाडीपूर्वीच विरोधकांच्या ऐक्यात फूट! केजरीवालांनी काँग्रेस समोर ठेवली मोठी अट - Marathi News | 2024 lok sabha polls Even before the front, the unity of the opposition split arvind kejriwal ordinance condition to join alliance with congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीपूर्वीच विरोधकांच्या ऐक्यात फूट! केजरीवालांनी काँग्रेस समोर ठेवली मोठी अट

या बैठकीत काँग्रेससह 15 पक्षांमध्ये  कॉमन मिनिमम प्रोग्रॅम, 450 जागांवरील उमेदवार, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि मणिपूरमधील हिंसाचार या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ...

महाबैठकीनंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून AAP गायब; काय आहे इनसाईड स्टोरी? - Marathi News | AAP Arvind Kejariwal missing from opposition press conference after Patna Meeting; What is the inside story? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाबैठकीनंतर विरोधकांच्या पत्रकार परिषदेतून AAP गायब; काय आहे इनसाईड स्टोरी?

देशभरातील १५ विरोधी पक्षांची महाबैठक आज बिहारची राजधानी पाटणा येथे झाली ...