लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Video: पिंपरीत तरुणाला जमिनीवरची बिस्किटे खायला लावणाऱ्या 'भाईंची' मुंडन करून काढली धिंड - Marathi News | pimpri youth shaved off criminals who were feeding him biscuits on the ground | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: पिंपरीत तरुणाला जमिनीवरची बिस्किटे खायला लावणाऱ्या 'भाईंची' मुंडन करून काढली धिंड

तू मला शिव्या का दिल्या, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणून तरूणाला मारहाण केली. तसेच जमिनीवर बिस्किटे टाकून ती खाण्यास भाग पाडले होते ...

धमकी देऊन ब्लॅकमेल करून युवतीवर सामूहिक बलात्कार , 7 आरोपींना अटक तर 3 जण फरार - Marathi News | Gangraped on 17 years old girl by threatening, 7 accused arrested, 3 absconded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धमकी देऊन ब्लॅकमेल करून युवतीवर सामूहिक बलात्कार , 7 आरोपींना अटक तर 3 जण फरार

Gangrape Case : तपास अधिकारी म्हणून महिला डीवायएसपींची नियुक्ती, आरोपींना वाचण्यासाठी स्वयंघोषित नेत्यांची धडपड ...

संतापजनक! दौंडमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; पाच नराधमांना अटक - Marathi News | Gang rape of a woman in Daund Five suspects arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! दौंडमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; पाच नराधमांना अटक

तुझ्या भावाचा अपघात झालाय असे म्हणत गाड़ी मध्ये बसवून व त्यानंतर खोर (ता. दौंड) इनाम टेकड़ी खिंंडीचीवाडी परिसरात नेऊन ह्या पाच आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला ...

भाजपच्या माजी नगरसेवकाला मोक्का अंतर्गत 4 फेब्रुवारीपर्यंत कोठडी - Marathi News | Former BJP corporator is mocca custody till February 4 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपच्या माजी नगरसेवकाला मोक्का अंतर्गत 4 फेब्रुवारीपर्यंत कोठडी

Former BJP corporator in mocca custody :खेमा विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात खंडणी, प्राणघातक हल्ला यासह आठ गुन्हे दाखल आहेत. ...

पत्नीने दिवसभर फोन न उचलल्याने पतीची लोखंडी गजाने मारहाण - Marathi News | Husband beats wife with iron rod as wife does not pick up phone all day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीने दिवसभर फोन न उचलल्याने पतीची लोखंडी गजाने मारहाण

पतीचा दिवसभर फोन न घेतल्यामुळे राग अनावर होऊन पत्नीला लोखंडी गजाने मारहाण केल्याप्रकरणी पतीवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ...

सतर्क प्रवाशामुळे लुटारू गजाआड, एक्सप्रेसमध्ये बॅग हिसकवणाऱ्या पाच जणांना अटक - Marathi News | Five arrested for snatching bags in Express train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सतर्क प्रवाशामुळे लुटारू गजाआड, एक्सप्रेसमध्ये बॅग हिसकवणाऱ्या पाच जणांना अटक

Crime News : तरबेज शेख, दानिश खान, अजय दबडे, निजान शेख (सर्व 19 व 20 वर्षे वयोगटातील ) अशी अटक आरोपींची नावे असून अन्य एक आरोपी 14 वर्षाचा आहे. हे पाचही जण पुणे येथील कोंढवा या परिसरातील राहणारे आहेत. ...

TET Exam Scam: टीईटी गैरव्यवहार; 'प्रश्न सोडविले ३ अन् गुण मिळाले ८४', सुपे, देशमुख यांचे प्रताप - Marathi News | solved the question and got 3 points 84 in tet exam scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: टीईटी गैरव्यवहार; 'प्रश्न सोडविले ३ अन् गुण मिळाले ८४', सुपे, देशमुख यांचे प्रताप

टीईटी गैरव्यवहारात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत ...

भुरले गोळीबार प्रकरणात दोघांना अटक, दोन आरोरी फरार - Marathi News | two arrested and other two absconding in Bhurale shooting case | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भुरले गोळीबार प्रकरणात दोघांना अटक, दोन आरोरी फरार

टेमनी येथील शेतात भुरले यांचे अनाथाश्रमचे बांधकाम सुरू असून, शुक्रवारी ते पाहणी करण्यासाठी ते गेले होते. तेथून परत येत असताना दुचाकीवर स्वार दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्यावर गोळीबार केल्याने ते गंभीर जखमी झाले. ...