लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

पुतण्याने केला काकाचा खून; बेशुद्ध असताना झाडावरून पडल्याचे सांगत उपचार - Marathi News | Nephew kills uncle in farm dispute; treatment by claiming to have fallen from a tree while unconscious | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पुतण्याने केला काकाचा खून; बेशुद्ध असताना झाडावरून पडल्याचे सांगत उपचार

सालईची घटना : काठीने डोक्यावर प्रहार, आरोपीला अटक ...

बाळंतपणानंतर प्रथमच घरी आलेल्या पत्नीचा खून; दोघेही संगणक अभियंता - Marathi News | The murder of a wife who came home for the first time after childbirth; Both are computer engineers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाळंतपणानंतर प्रथमच घरी आलेल्या पत्नीचा खून; दोघेही संगणक अभियंता

दोघेही संगणक अभियंता असून सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता ...

डोक्यावर गांजाची पोती घेऊन जाणाऱ्या सासू-सुनांना अटक; तब्बल ४ लाखांचा २० किलो गांजा जप्त - Marathi News | Mother in law arrested for carrying bags of ganja on her head 20 kg ganja worth around 4 lakhs seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोक्यावर गांजाची पोती घेऊन जाणाऱ्या सासू-सुनांना अटक; तब्बल ४ लाखांचा २० किलो गांजा जप्त

विक्रीसाठी बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी या दोन्ही सासा सुनाविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

'एकतर्फी प्रेमात' पागल तरूणाचा तरूणीने नंबर केला ब्लॉक; वेडा प्रियकर टॉवरवर चढला अन्... - Marathi News |  In Bhilwara district of Rajasthan, a young man in one sided love has been arrested by the police after he climbed a mobile phone tower after the girl blocked his number  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकतर्फी प्रेमात पागल तरूणाचा तरूणीने नंबर केला ब्लॉक; वेडा प्रियकर टॉवरवर गेला अन्...

राजस्थानमधील एका प्रेमवेड्या तरूणाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ...

चौकशीविना अटक केल्यास जामीन घेणार नाही- ओमी कलानी यांचे पोलिसांना 'चॅलेंज' - Marathi News | NCP leader Omi Kalani challenges to the police that he will not appeal for bail if arrested without investigation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चौकशीविना अटक केल्यास जामीन घेणार नाही- ओमी कलानी यांचे पोलिसांना 'चॅलेंज'

उल्हासनगरमध्ये ५० लाखाची खंडणी मागितल्याच्या आरोपाचे आहे प्रकरण ...

नवऱ्याच्या हत्येला नर्स देत होती आत्महत्येचा रंग; १३ वर्षांच्या मुलीने उघड केले वडिलांच्या हत्येचे रहस्य - Marathi News | An incident has taken place in Ghaziabad, Uttar Pradesh where a nurse killed her husband  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याच्या हत्येला नर्स देत होती आत्महत्येचा रंग; मुलीने उघड केले वडिलांच्या हत्येचे रहस्य

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका नर्सने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. ...

30 वर्षीय महिलेचे 4 वयोवृद्ध व्यक्तींशी प्रेमसंबंध; पाचव्याने प्रपोज केले, मग भेटायला बोलावले अन्... - Marathi News | A 30-year-old woman from Nalanda, Pino Devi, was having an affair with 5 elderly men | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :30 वर्षीय महिलेचे 4 वयोवृद्ध व्यक्तींशी प्रेमसंबंध; पाचव्याने प्रपोज केले, अन्...

नालंदातील अस्थानन पोलीस स्टेशन परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका वृद्धाच्या हत्येचे गूढ समोर आले आहे. ...

महिलेचा पाठलगा करत पोहोचला मुलांच्या शाळेपर्यंत; विनयभंग करणाऱ्याला अटक - Marathi News | He followed the woman to the children school The molester was arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेचा पाठलगा करत पोहोचला मुलांच्या शाळेपर्यंत; विनयभंग करणाऱ्याला अटक

फेसबूकवरून महिलेचा क्रमांक मिळवून तिच्याशी संपर्क साधला ...