लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

नवी मुंबई : सहा लाखाच्या एमडीसह एकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Navi Mumbai One arrested with MD worth six lakhs Crime Branch action | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : सहा लाखाच्या एमडीसह एकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

ड्रग्स विक्रीसाठी आला असता केली कारवाई ...

लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक; मिलिटरी इंटेलिजन्सकडून कोल्हापुरातील एकास अटक - Marathi News | Fraud of 29 lakhs on the pretext of getting a job in the army One from Kolhapur was arrested by Military Intelligence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक; मिलिटरी इंटेलिजन्सकडून कोल्हापुरातील एकास अटक

लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. ...

पतीपासून घटस्फोट घे; महिलेचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करत बदनामी - Marathi News | Divorce from husband Defamation by viralizing morphed photos of women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीपासून घटस्फोट घे; महिलेचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करत बदनामी

आरोपीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली ...

निरीक्षण गृहातून पळालेल्या बालकांनी केल्या दोन चोऱ्या - Marathi News | Two thefts committed by children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निरीक्षण गृहातून पळालेल्या बालकांनी केल्या दोन चोऱ्या

एकाला गुन्हे शाखेने घेतले ताब्यात : दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा शोध सुरु ...

शर्यतीच्या बैल खरेदी व्यवहारावरून गोळीबार; एक गंभीर, सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षाच्या २ मुलांसह ५ जणांवर गुन्हा - Marathi News | Firing over the purchase of racing bulls A serious one a case against 5 persons including 2 sons of ex-chairman of Someshwar factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शर्यतीच्या बैल खरेदी व्यवहारावरून गोळीबार; एक गंभीर, सोमेश्वर कारखान्याच्या माजी अध्यक्षाच्या २ मुलांसह ५ जणांवर गुन्हा

व्यवहारावरून झालेल्या गोळीबारात डोक्यावर गोळी लागल्याने रणजित निंबाळकर हे गंभीर जखमी ...

आणखी दोन जहाल महिला माओवाद्यांचे आत्मसमर्पण - Marathi News | Two more Jahal women Maoists surrender | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आणखी दोन जहाल महिला माओवाद्यांचे आत्मसमर्पण

१६ लाखांचे होते बक्षीस : नक्षल चळवळीत कमांडरपदी होत्या सक्रिय ...

दारुसाठी वाहनचोरी करणारा अडकला पाचपावली पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Car thief caught in Pachpavali police net | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारुसाठी वाहनचोरी करणारा अडकला पाचपावली पोलिसांच्या जाळ्यात

४ दुचाकी, एका वाहनाचे स्पेअर पार्ट जप्त : चोरीचे वाहन खरेदी करणाऱ्यासही घेतले ताब्यात ...

Pune Police: गुन्हेगारांनो पोलिसांचा अंत पाहू नका, दादागिरी काय असते ते दाखवू, पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | Criminals don't see the end of the police let us show what bullying is Pune Police Commissioner warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: गुन्हेगारांनो पोलिसांचा अंत पाहू नका, दादागिरी काय असते ते दाखवू, पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

गेल्या काही दिवसांत शहरात ड्रग्ज प्रकरण, अनधिकृत पब यासह अवैध धंदे समोर येतायेत, पोलिसांचा संयम सुटला तर कडक कारवाई ...