लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

Pune FC Road Drugs Party: पुण्यात पोलिसांच्या नाकावर टिच्चून ड्रग्स पार्टी? त्या पार्टीची A To Z स्टोरी.... - Marathi News | Drug party in Pune under the nose of the police? A To Z story of that party…. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पोलिसांच्या नाकावर टिच्चून ड्रग्स पार्टी? त्या पार्टीची A To Z स्टोरी....

फर्ग्युसन रस्त्यावरील या पार्टीमुळे रात्रपाळीवर असणाऱ्या ४ पोलिसांचं निलंबन, तर कामात हलगर्जीपणा करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या २ कर्मचाऱ्यांना तात्काळ सस्पेंड ...

गावठी पिस्तूल, काडतूससह एकाच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | police arrest person with pistol and one cartridge | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गावठी पिस्तूल, काडतूससह एकाच्या मुसक्या आवळल्या

चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई ...

FC Road वरील द लिक्वीड लिझर लाऊंज हॉटेल सील; सामग्री ताब्यात, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | The Liquid Leisure Lounge Hotel Seal on FC Road Detention of material Excise Department action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :FC Road वरील द लिक्वीड लिझर लाऊंज हॉटेल सील; सामग्री ताब्यात, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल सील करण्यात आले असून हॉटेलमधील सर्व सामग्री जप्त करण्यात आलीये ...

जमीन मोजणीसाठी भू-करमापकाने मागितली लाच; आरोपीसह एकाला अटक, ACB ची कारवाई - Marathi News | Land surveyor demanded bribe for land survey; One arrested along with the accused, ACB action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमीन मोजणीसाठी भू-करमापकाने मागितली लाच; आरोपीसह एकाला अटक, ACB ची कारवाई

दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.... ...

करंजोशीतील तरुणाचा छेडछाडीच्या कारणातून खून; नऊ जणांना अटक - Marathi News | Karanjoshi youth killed due to molestation; Nine people were arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :करंजोशीतील तरुणाचा छेडछाडीच्या कारणातून खून; नऊ जणांना अटक

अवघ्या चार तासांत गुन्हा उघड ...

तडीपार असून देखील शहरात वावरणाऱ्या कुख्यात बिलाल पटेलला अटक - Marathi News | Gangster Bilal Patel who was roaming around the city was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तडीपार असून देखील शहरात वावरणाऱ्या कुख्यात बिलाल पटेलला अटक

बिलाल पटेलला चार जिल्ह्यातून २ वर्षांकरिता करण्यात आले तडीपार ...

नेटवर तोतयागिरी; अमेरिकेत तारल पटेल यांना अटक - Marathi News | impersonation on the net; Taral Patel arrested in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेटवर तोतयागिरी; अमेरिकेत तारल पटेल यांना अटक

Taral Patel Arrested: अमेरिकेतील धोरण तज्ज्ञ व भारतीय वंशाचे असलेल्या तारल पटेल (३० वर्षे) यांना इंटरनेटवर तोतयागिरी करणे व तसेच स्वत:ची खरी ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल टेक्सास पोलिसांनी अटक केली आहे. ...

पुण्यात रामटेकडी भागातील पेट्रोल पंपावर दरोड्याआधीच चौघांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | A gang of four men were spotted before the robbery at a petrol pump in Ramtekdi area in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात रामटेकडी भागातील पेट्रोल पंपावर दरोड्याआधीच चौघांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

चार दरोडेखोरांना वानवडी पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.... ...