लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच केला मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल - Marathi News | Dreaming of becoming a porn star a friend made an obscene video of a friend that went viral on a porn website | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच केला मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल

प्रकरणात ते दोघे ही जण अल्पवयीन असल्याचे तपासातून समोर आले ...

वृद्धाश्रमातील केअरटेकर दिवाळीपूर्वीच गावी गेला अन् चोरीचा प्रकार उघडकीस आला - Marathi News | The caretaker of the old age home went to the village before Diwali and discovered the theft | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृद्धाश्रमातील केअरटेकर दिवाळीपूर्वीच गावी गेला अन् चोरीचा प्रकार उघडकीस आला

वृद्धाश्रमातून दागिने चोरून नेणाऱ्या केअरटेकर तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ...

शिपाईच निघाला चोर; न्यायालयाच्या पोलीस गार्डरुममधून रिव्हॉल्व्हरसह ३५ काडतुसे केली गायब - Marathi News | police employee arrested for stole the revolver and 35 cartridges from the police guard room of the court | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शिपाईच निघाला चोर; न्यायालयाच्या पोलीस गार्डरुममधून रिव्हॉल्व्हरसह ३५ काडतुसे केली गायब

सावकाराला धाक दाखविण्यासाठी केला प्रकार; भंडारा ठाण्यात गुन्हा ...

दारूचा नाद आला जीवाशी; शेवटी चुलत भावानेच घेतला जीव - Marathi News | alcohol came to life In the end it was the cousin who took his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूचा नाद आला जीवाशी; शेवटी चुलत भावानेच घेतला जीव

खुनाचे गूढ अवघ्या २४ तासांत उलगडण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले ...

पुण्यात गारवा बिर्याणी मॅनेजरच्या डोक्यात वार करुन खून - Marathi News | Garva biryani manager killed by stabbing in the head in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गारवा बिर्याणी मॅनेजरच्या डोक्यात वार करुन खून

मध्यरात्रीची धायरी येथील धायरेश्वर मंदिराजवळील घटना ...

Video: आईला फेकून मारला लाकडाचा ओंडका; पेन्शन न दिल्याने मुलाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | The mother was hit with a wooden stick Due to non payment of pension the boy took the extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: आईला फेकून मारला लाकडाचा ओंडका; पेन्शन न दिल्याने मुलाने उचलले टोकाचे पाऊल

माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेने गावात संतापाचे वातावरण ...

किरकोळ वादातून १७ वर्षीय विवाहित मुलीचा खून - Marathi News | A 17 year old married girl was killed over a petty dispute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरकोळ वादातून १७ वर्षीय विवाहित मुलीचा खून

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी जामीन मंजूर केल्यानंतर पुन्हा त्याने तिला पळवून नेले ...

वृत्तपत्रात बदनामी करण्याची धमकी देऊन ५ लाखांची खंडणी वसुल करणार्‍या चार तोतया पत्रकारांना अटक - Marathi News | Four fake journalists were arrested for threatening to defame the newspaper and extorting Rs 5 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वृत्तपत्रात बदनामी करण्याची धमकी देऊन ५ लाखांची खंडणी वसुल करणार्‍या चार तोतया पत्रकारांना अटक

प्रमोद साळुंखे, वाजीद सय्यद, मंगेश तांबे आणि लक्ष्मणसिंग तंवर अशी अटक केलेल्यांची नावे ...