लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

दोन अल्पवयीन मुलांकडून अडीच लाखांचे एमडी जप्त; कॅम्प परिसरातून घेतले ताब्यात - Marathi News | MD worth Rs 2.5 lakh seized from two minors; taken into custody from camp area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन अल्पवयीन मुलांकडून अडीच लाखांचे एमडी जप्त; कॅम्प परिसरातून घेतले ताब्यात

रस्त्याच्या कडेला उभे असताना दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली होती ...

सेवानिवृत्त मेजरला १ कोटी ११ लाखांचा गंडा; केअर टेकरने साथीदाराच्या मदतीने केली फसवणूक - Marathi News | Retired Major cheated of Rs 1.11 crore Caretaker cheated with the help of accomplice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेवानिवृत्त मेजरला १ कोटी ११ लाखांचा गंडा; केअर टेकरने साथीदाराच्या मदतीने केली फसवणूक

पेन्शन काढण्यासाठी गेल्यानंतर बँक खात्यातील पैसे कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मेजरनी बँकेला कळवले होते ...

भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूला अटक; मद्यधुंद अवस्थेत ३ गाड्यांना उडवले... - Marathi News | former Indian cricketer Jacob Martin arrested for drunk driving after accident in Vadodara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडूला अटक; मद्यधुंद अवस्थेत ३ गाड्यांना उडवले...

​​​​​​​Indian cricketer arrested: दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल पोलिसांनी घातल्या बेड्या ...

वडील ITBP मध्ये असिस्टेंट कमांडेंट, आई सुपरिटेंडेंट अन् लेक ड्रग्ज सप्लायर; 'अशी' झाली पोलखोल - Marathi News | father commandant mother superintendent and son arrested for drugs in chandigarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडील ITBP मध्ये असिस्टेंट कमांडेंट, आई सुपरिटेंडेंट अन् लेक ड्रग्ज सप्लायर; 'अशी' झाली पोलखोल

चंडीगड पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स टास्क फोर्सने (ANTF) शहरात ड्रग्ज पुरवठा करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. ...

मोठी बातमी! 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचे १० वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप - Marathi News | Big news! 'Dhurandhar' fame actor Nadeem Khan arrested; accused of sexually abusing a housemaid for 10 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठी बातमी! 'धुरंधर' फेम अभिनेत्याला अटक; घरकाम करणाऱ्या महिलेचे १० वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

Actor Nadeem Khan Malvani Police Rape Case: 'धुरंधर' मधील अभिनेता नदीम खानला मालवणी पोलिसांकडून अटक; पोलीस कोठडीत रवानगी. ...

उतरण्यावरून किरकोळ वाद, प्राध्यापकाला मारले; मालाड प्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक - Marathi News | minor dispute over get down in railway professor beaten police arrest accused in western railway malad station case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उतरण्यावरून किरकोळ वाद, प्राध्यापकाला मारले; मालाड प्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक

Malad Railway Station Case: मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. ...

Beed: ३ वर्षांचा लपंडाव संपला; पोलिसांवर हल्ला करून पसार झालेल्या आरोपीस अखेर बेड्या - Marathi News | Beed: 3-year hiding ends; Accused who attacked police and fled is finally in custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: ३ वर्षांचा लपंडाव संपला; पोलिसांवर हल्ला करून पसार झालेल्या आरोपीस अखेर बेड्या

३ वर्षांपासून होता फरार; अंभोरा पोलिसांची पहाटेच्या अंधारात मोठी कारवाई ...

भिवंडीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पवनकुमार केसरवाणीला २० वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Two minor girls raped in Bhiwandi; Accused Pawan Kumar Kesarwani sentenced to 20 years in rigorous imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; आरोपी पवनकुमार केसरवाणीला २० वर्षे सश्रम कारावास

अत्याचाराची घटना २०२० मध्ये घडली होती ...