लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, मराठी बातम्या

Arrest, Latest Marathi News

पुण्यातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करून कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करा, पोलीस महासंचालकांचे आदेश - Marathi News | Strengthen law and order by completely eradicating crime in Pune orders the Director General of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करून कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करा, पोलीस महासंचालकांचे आदेश

गेल्या काही वर्षांत टोळीसंघर्षातून झालेले खून, दहशत निर्माण करण्यासाठी होणारी वाहनतोडफोड, तसेच नव्याने उदयास येणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दाते यांनी दिले ...

Pimpri-Chinchwad Police: पिंपरी-चिंचवड पोलिसांचा गुन्हेगारांना दणका; ४७ सराईतांवर तडीपार कारवाई, नेमकं कारण काय? - Marathi News | Pimpri-Chinchwad police crackdown on criminals; 47 innkeepers face deportation action, what is the real reason? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलिसांचा गुन्हेगारांना दणका; ४७ सराईतांवर तडीपार कारवाई, नेमकं कारण काय?

एमपीडीए व तडीपार कारवायांमुळे शहरातील गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली असून, भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे ...

Pune Crime: ससूनमध्ये उपचारासाठी आलेल्यांवर शस्त्राने हल्ला; २ गटात तुफान हाणामारी, तिघांना अटक - Marathi News | Armed attack on those who came for treatment in Sassoon; Clashes break out between 2 groups, three arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये उपचारासाठी आलेल्यांवर शस्त्राने हल्ला; २ गटात तुफान हाणामारी, तिघांना अटक

पोलिसांना फोन का केला? म्हणून मारहाण केल्यानंतर ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच आरोपींनी पुन्हा शस्त्राने हल्ला केला ...

Pune Crime: मुलीचा विनयभंग; तरुणाला लुटले, महिलेची छेड, विवाहाच्या आमिषाने अत्याचार; पुण्यात गुन्हेगारीच्या ४ घटना - Marathi News | Girl molested; Young man robbed, woman molested, tortured with the lure of marriage; 4 incidents of crime in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीचा विनयभंग; तरुणाला लुटले, महिलेची छेड, विवाहाच्या आमिषाने अत्याचार; पुण्यात गुन्हेगारीच्या ४ घट

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून विनयभंग, महिलांची छेडछाड, तोडफोड अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे ...

१३ वर्षाची मुलगी, ४७ वर्षाचा आरोपी; अश्लील व्हिडीओ दाखवत म्हणाला, माझ्यासोबत...; मुंबईतील संतापजनक घटना, सुनील पवारला अटक - Marathi News | 13-year-old girl, 47-year-old accused; Showing obscene video, said, "Come with me..."; Outrageous incident in Mumbai, Sunil Pawar arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१३ वर्षाची मुलगी, ४७ वर्षाचा आरोपी; अश्लील व्हिडीओ दाखवत म्हणाला, माझ्यासोबत...; मुंबईतील घटना

मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४७ वर्षीय व्यक्तीने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवले. त्यानंतर जे केले ते संतापजनक आहे. त्याला मालाडमधून अटक करण्यात आली.  ...

सिनेसृष्टीत मोठी खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्रीसह ७ जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक - Marathi News | who is anju krishna glamorous actress caught with drugs 7 others also taken into custody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेसृष्टीत मोठी खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्रीसह ७ जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीला चेन्नईमध्ये अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीकडे अमली पदार्थ (ड्रग्ज) सापडले आहेत. ...

आता नोटीस बंधनकारक! पोलिस थेट अटक करू शकणार नाहीत; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय - Marathi News | Supreme Court: Now notice is mandatory! Police will not be able to make direct arrests; Supreme Court's big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता नोटीस बंधनकारक! पोलिस थेट अटक करू शकणार नाहीत; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

'अटकेचा अधिकार पोलिसांच्या सोयीसाठी नसून कठोर कायदेशीर गरज म्हणून वापरला पाहिजे.' ...

कौटुंबिक कारणावरून बेदम मारहाण; रुग्णालयात दाखल करून खोटी माहिती, पत्नीच्या खून प्रकरणात पतीसह तिघांना अटक - Marathi News | Brutally beaten up over family reasons; False information after admitting to hospital, three people including husband arrested in wife's murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक कारणावरून बेदम मारहाण; रुग्णालयात दाखल करून खोटी माहिती, पत्नीच्या खून प्रकरणात पतीसह तिघांना अटक

या घटनेनंतर पतीने रुग्णालयातील डाॅक्टरांना खोटी माहिती दिली, तसेच घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता ...