अशोक कांबळेमोहोळ : पोखरापूर येथील उजाड माळरानावर असणाºया खडकाळ जमिनीवर सन २०१५ मध्ये शासनाच्या जलयुक्तशिवार योजनेंतर्गत लोकसहभागातून काढण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या तलाव व ओढ्यातील पाच हजार ब्रास गाळ त्या जमिनीवर टाकला. खडकाळ जमिनीला आकार देत त्या ...
जिल्ह्यात तूर आणि हरभऱ्याची खरेदी शिल्लक असल्याने शासकीय हमीभाव केंद्रांना मुदतवाढ द्यावी, अशी शिफारस जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे़ ...
तुर्भे येथील एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये मागील दोन दिवसांपासून हापूस आवक वाढली आहे. त्यामुळे दरात कमालीची घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी चार डझन हापूसची पेटी ८00 ते १८00 रुपयांना विकली जात होती. ...
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी भाजपाच्या गोटात सुरू झाली असून, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यक्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत निवडणूक अटळ असून, कामाला लागण्याच्या सूचना दिल्या़ पहिल्या टप्प्यात ...
मागील वर्षीपेक्षा यावर्षी ५ कोटी ७७ लाख ५३ हजार ८३७ रुपये अधिक मिळाले असल्याची माहिती प्रशासक सुरेश काकडे व सचिव मोहन निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...