लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

Apmc, Latest Marathi News

पालघर जिल्ह्याला हवी कृषी उत्पन्न बाजार समिती, स्वतंत्र बाजारपेठ नाही   - Marathi News | Palghar district needs Agricultural Income Market Committee | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्याला हवी कृषी उत्पन्न बाजार समिती, स्वतंत्र बाजारपेठ नाही  

स्वतंत्र पालघर जिल्हा निर्माण झाला त्याला पाच वर्षे उलटून गेली तरी अद्यापही या जिल्ह्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झालेली नाही. ...

लासलगावला कांदा दरात सुधारणा - Marathi News | Onion price improvement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावला कांदा दरात सुधारणा

लासलगाव येथील बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सरासरी भावात दोनशे रूपयांची तेजी होऊन १८७५ वाहनातील लाल कांदा १५०० ते ३८०० रुपये व सरासरी ३३०० रुपये दराने विक्री झाला. सोमवारी १८०५१६ क्विंटल कांदा लिलाव १२०० ते ३४०२ रुपये भावाने विक्री झाला. ...

बाजार समित्यांच्या ३० तज्ज्ञ संचालकांवर संक्रांत - Marathi News | 5 expert directors of market committees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समित्यांच्या ३० तज्ज्ञ संचालकांवर संक्रांत

नाशिक जिल्ह्यात १७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या असून, त्यातील बारा बाजार समित्यांनी भाजप सरकारच्या आदेशाचे तत्काळ पालन करून तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या केल्या होत्या, तर नामपूर, सटाणा, उमराणे या तीन बाजार समित्यांंनी नेमणूक केली नव्हती ...

थंडीच्या लाटेने डाळिंबाच्या दरात मोठी घसरण - Marathi News | Pomegranate prices plummet by a cold wave | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडीच्या लाटेने डाळिंबाच्या दरात मोठी घसरण

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारातून उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, आसाम या राज्यांत पाठविल्या जाणाऱ्या डाळिंबाला मागणी नसल्याने बाजारभावात मोठी घसरण झ ...

अन्नधान्य महागणार; एपीएमसीच्या वाहतूकदारांकडून पाच वर्षांनंतर भाडेवाढ - Marathi News | Increase in food grain transport rates | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अन्नधान्य महागणार; एपीएमसीच्या वाहतूकदारांकडून पाच वर्षांनंतर भाडेवाढ

एपीएमसीमधील वाहतूकदारांचा निर्णय; खर्च वाढल्यामुळे पाच वर्षांनंतर भाडेवाढ ...

आश्यर्चम्; सोलापुरातील अवलियाने छतावर फुलवली पालेभाज्यांची बाग - Marathi News | Mustache; The garden of leafy vegetables spread on the roof by Awalia in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आश्यर्चम्; सोलापुरातील अवलियाने छतावर फुलवली पालेभाज्यांची बाग

छोट्या गोष्टीतून मोठा आनंद; अवलिया आरोग्य अधिकाºयाचा अभिनव प्रयत्न ...

परभणी : वर्चस्वासाठी महाआघाडीमध्ये चढाओढ - Marathi News | Parbhani: The battle for supremacy | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : वर्चस्वासाठी महाआघाडीमध्ये चढाओढ

पूर्वीच्या प्रशासकाची मुदत संपल्यानंतर जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर नवीन प्रशासकाची नेमणूक करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्ररित्या प्रशासक मंडळाची शिफारस पणन मंत्र्यांकडे केली आहे़ त्यामुळे आता कोणत्या गटाचे प्रशासक मंडळ स्थ ...

कांद्यापाठोपाठ लसूणच्या चवेलाही ठसका ! - Marathi News | Toss the garlic clove after the onion! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्यापाठोपाठ लसूणच्या चवेलाही ठसका !

बाजार समितीत लसूणला कमीत कमी शंभर ते एकशे वीस रुपये किलो असा होलसेल बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात लसूण खरेदी करणा-या ग्राहकांना लसूणच्या चार कांड्या म्हणजे शंभर ग्रॅम खरेदीसाठी किमान २० ते २५ रुपये ...