नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर व हरसूल येथे नवीन उपबाजार समिती बांधकामाला राज्य सहकारी बॅँकेने हरकत घेण्यापाठोपाठ मंगळवारी राज्याच्या सहकार व पणन मंत्रालयानेही बाजार समितीने नवीन बांधकामांसाठी मागविलेल्या निविदांना स्थगिती दिली आहे. ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्य सहकारी बॅँकेकडून कर्ज घेतले असून, या कर्जाची अद्याप परतफेड केली नसल्याने कर्ज घेतांना बाजार समितीने स्वमालकीच्या जागा व मालमत्ता बॅँकेकडे तारण, गहाण ठेवली आहे. कोट्यवधी रुपये कर्ज फेडण्यास बाजार समिती अपयशी ठरल् ...
गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने आता उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतमालाची आवक वाढल्याने बाजारभाव घसरले असून, गुरुवारी (दि.१२) कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी लिलावात मेथीच्या ...
येवल्यात कांदा बाजारभावात घसरण सुरूच असल्याचे चित्र बुधवारीही बाजार समितीत दिसले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात ५० ट्रॅक्टर, ४०० रिक्षा/पिकअपद्वारे गुरुवारी (दि.१२) एकूण ३००० क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांदा किमान २००० रु ...